केंद्र सरकारच्या ३ महत्वाकांशी योजना
केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा याजना,अटल निवृत्ती वेतन योजनांची सुरवात दि .९ मे पासून केली आहे. सर्व सामान्यांचे आयुष्य विमा सुरक्षेच्या कक्षेत यावे यासाठी केंद्र सरकारने ह्या योजनांचा आरंभ केला आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
हप्ता : ३३० रुपये प्रती वर्ष
पात्रता : वयोगट १८-५० आणि बँक खाते
फायदा :कोणत्यही कारणाने मृतू झाल्यास परिवाराला 2 लाख रुपये भरपाई
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
हप्ता : 12 रुपये प्रती वर्ष
पात्रता : वयोगट १८-७० आणि बँक खाते
फायदा :अपघाती मृतू झाल्यास किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास परिवाराला 2 लाख रुपये भरपाई व जखमी झाल्यास १ लाख रुपये भरपाई .
अटल निवृत्ती वेतन योजना
पात्रता :१८-४० वर्ष वय (कमीत कमी २० वर्ष योगदान ) व बँक खाते.
फायदा :६० वर्ष पूर्ण झाल्यावर १००० ते ५००० पर्यंत निवृत्ती वेतन मिळेल.(योगदाना वर अवलंबून आहे)
अटी: कोणत्याही दुसर्या निवृत्ती वेतन योजनेचा लाभार्थी नको.
टीप :आपल्या योगदानाच्या अर्धे किवा १००० रुपये सरकार योगदान देईल