चिरनेरमध्ये संभाजी महाराज जयंती होणार जोरात साजरी 

छत्रपती संभाजी महाराज

१४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निम्मित चिरनेर मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले
आहे.हे कार्यक्रम युद्धनौका विक्रांत सेवाभावी संस्थेच्या वतीने सादर होणार असून येथे संभाजी महाराजांचे जीवनचरित्र व्याख्यानातून सदर होणार आहे तसेच इतिहास कालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.रात्री संभाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.ह्या कार्यक्रमाचे आयोजन प्रथमच चिरनेर येथे होत आहे.