पेट्रोल,डीझेलच्या दरात पुन्हा वाढ 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढलेल्या खनिज तेलाच्या किमतीमुळे आणि पुन्हा एकदा सरकारी तेल कंपन्यांनी मध्यरात्री पासून पेट्रोल आणि डीझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे.पेट्रोल प्रतीलिटर ३.१३ रुपयांनी तर डीझेल प्रतीलिटर २.७१ रुपयांनी वाढला आहे.मुंबईत आता पेट्रोल प्रतीलिटर ७४.१२ रुपये तर देझेल ५९.८६ रुपयांनी मिळेल.