सुधाकर सोनावणे यांची नवी-मुंबई महापौर पदी निवड 

sudhakar-sonawane
 
नवी-मुंबई महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सुधाकर सोनावणे यांनी शिवसेनेच्या संजू वाडेंचा २३ मतांनी पराभव करून विजय प्राप्त केले.