पळस्पे ते न्हावा शेवा NH4 B या महामार्गावर करंजाडे गावा जवळ असलेल्या टोल नाक्यावर स्थानीक वाहन चालकांकडुन तेथील टोल कर्मचारी म्हणजे गावगुंड दमदाटी व शिवीगाळ मारहाण करुन अनधीक्रृतपणे टोल वसुली करत आहेत.असा अनुभव कीत्तेक वाहन चालक व त्यांच्या कुटूंबीयाना पण येत आहे. टोलची ठेकेदारी स्थानीक आमदाराची असल्यानुळे कोणीही त्या विरोधात आवाज उठवत नाही.खारघर टोलचा बनावट आंदोलनाचा गाजावाजा करुन राजकीय पोळी भाजुन स्वताचा फायदा करुन टोल चा ठेका घेतला आहे.