दि.२३ ते २७ मार्च असे सलग ५ दिवस बँकांना सुट्टी असल्याने पुढील आठवड्यातील बँकांची कामे याच आठवडयात पूर्ण करावी लागतील. पुढील आठवडयात धुलीवंदन आणि गुड फ्रायडे असल्यामुळे बँकांना सुट्टी आहे त्यानंतर महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद राहतील. या दिवसात एटीम जरी चालू असले तरी त्यातील पैसे देखील लवकर संपण्याची शक्यता आहे. तेव्हा सण-उत्सवाच्या काळात आधीच पैसे काढून ठेवलेले बरे !