रेल्वे इंजिन धावणार बायो-डिजेलवर!

पालेभाज्यांच्या कचर्‍यापासून तयार केलेल्या बायो-डिजेलवर चालणारे मध्य रेल्वेतील पाहिले इंजिन शुक्रवारी रुळावर धावले .देशभरात अजूनही विद्युतिकरना अभावी रेल्वे इंजिन चालविण्यासाठी डिजेलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.त्यामुळे प्रदुषणात भर पड़ते तसेच डिजेलच वापर खर्चिक सुध्धा आहे.सरकारच्या क्लीन -एनर्जी वापराकडे चाललेल्या प्रयत्नांना ह्याचा नक्कीच हातभार लागेल.