आज दिनांक १६/६/२०१६ रोजी दुपारी  १:00 च्या दरम्यान खांदेश्वर ते पनवेल दरम्यान  एका तलावाचे काम चालू आहे त्या ठिकाणी एक ट्र्क खडी टाकुन ट्र्क मागे – पुढे करीत असताना ट्र्क थोडा पुढे गेला त्याच दरम्यान पनवेल- ठाणे लोकलला ट्र्क घासला . सदर घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नसून वाहतूक सुरुळीत आहे.