खारघर येथे नविनच लॉन्च  झालेली Readitorium ही एक अत्याधुनिक अभ्यासिका आहे.स्पर्धा परीक्षा, CA, ICWA, ICWA,UPSC, MPSC  अश्या विविध परीक्षांच्या विध्यार्थ्याना प्रोत्साहन देण्यासाठी इथे वैयक्तीकृत केबिन , एयर कंडीशनिंग, साउंड प्रूफ वातावरण , CCTV , WiFi अश्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. नवी मुंबई परिसरात सुरु केलेला पहिलाच उपक्रम आहे. १२ ते  १५  तास अभ्यास करण्यारानसाठी ही अभ्यासिका उत्तम सोयीची ठरते आणि म्हणुनच तरुणांंनी ही जगा आपल नविन घर बनवल आहे. नवी मुंबईतिल  वाढता भार लक्षात घेता  इथे वाचनालयाचा तुटवडा जाणवतो अणि त्यात प्राथमिक सुविधांचा आभाव ही आढ़ळतो यावर उपाय म्हणून खाजगी वाचनालयाची स्थापना करण्यात आली असून हे वाचनालय “Pay as you use” अधारावर चलते. 
संपर्क :-
 Mobile –  8108931689
Website – www.readitourium.com