उरण – पाणजे  : जे एन पि टी बंदर अंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदरातील नोकरभरती आणि मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी याकरिता रविवार पासून जेएनपीटी विरोधात पाणजे गावातील महिलांनी उपोषण सुरु केले आहे. 
या गोष्टीची कोणत्याही न्युज वाल्यांनि अजून पर्यंत जनतेपुढे लाइव्ह प्रक्षेपणासाठी प्रयत्न केलेले नाही तरी आपण हि बातमी आपली गावाच्या हितासाठी कशी लोकांपर्यंतपोचवता येइल याचा आपण प्रयत्न करा असा मोलाचा संदेश पाणजे ग्रामस्थांनी दिला आहे.