आता NMMT ने प्रवास करणे झाले सोप्पे.

जॉपहॉप ऍप्स द्वारे बसचे कळणार ठिकाण.

मित्रांनो.
9582570571
या नंबर वर मिसकॉल दया.मिसकॉल दिल्यावर लगेचच आपल्याला एक मेसेज मिळेल.त्या मेसेज मध्ये एक लिंक आहे.लिंक ओपन करून जॉपहॉप हे NMMT प्रशासनाचे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता.ह्या ऍप द्वारे NMMT प्रशासनाची कोणती बस कुठे आहे ? किती अंतरावर आहे.? आपल्याला बस कोणत्या वेळेत मिळेल ? बस स्टॉप वर कोणत्या वेळेत थांबेल याची माहिती या जॉप हॉप ऍप द्वारे मिळणार आहे.तेंव्हा हा ऍप्स तुम्ही वरील दिलेल्या फोन नंबर ला मिसकॉल देऊन डाउन लोड करून घ्या.जेनेकरुण आपला प्रवास आनंदाचा व सुखाचा होईल.