विंधणे गावात १ मे २०१९ रोजी  बसच्या अपघाताने वाकलेले  विजेचे खांब २ महिन्यानंतर सुद्धा त्याच स्तिथीत असून अजून एखाद्या अपघाताची वाट बघत आहेत. गावकऱ्यांनी  सदर  बाब  सातत्याने महावितरण  अधिकाऱ्यांच्या नजरेस  आणून सुद्धा अधिकारी झोपेतच.