उरणमध्ये लावारीस गुरांची चोरी – पहाटे १:५० वाजताची घटना

https://timesofraigad.in/wp-content/uploads/2020/07/WhatsApp-Video-2020-07-11-at-5.17.26-PM.mp4


उरण बोरी रोड वर एक सिल्वर कलरची टवेरा गाडी रस्त्यावर बसलेल्या गाई व वासरांना गुंगी चे औषध किंवा इंजेक्शन देऊन टवेरा सारख्या गाडीमध्ये भरून घेऊन जात असतांना तेथील स्थानिक रहिवाशी दाम्पत्याने हा प्रकार रोखण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते निष्फळ ठरले.

उरण मध्ये गुर चोरणारी टोळी रात्री गुरांना गुंगीचे औषध देऊन त्यांना ४ चाकी गाडी मधून अवैध कत्तलींसाठी घेऊन जात असल्याचा प्राथमिक संशय आहे.

नवी मुंबई: कोट्यावधी रुपयांच्या ड्रग्स सोबत नायजेरियन नागरिक पकडला

Previous Year Question Papers