Nigerian caught with drugs worth crores in Navi Mumbai
नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे संरक्षण दलाने नायजेरियन नागरिकाला 2 कोटी रुपयांच्या ड्रग्स सोबत ताब्यात घेतल्याची माहिती एका अधिकाऱ्याने बुधवारी दिली.
मंगळवारी निळजे आणि तळोजा स्थानकांदरम्यान अलार्म चेन खेचून सनी ओचा आयके (४१) हा नवी दिल्ली-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसमधून खाली उतरून पळत असताना रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले .
या आरोपीकडे सुमारे २ कोटी रुपये किमतीची २.3 किलो एम्फॅटामिन असल्याचे आढळले.
सीआरच्या निवेदनात म्हटले आहे की, “आरोपी आणि जप्त केलेली औषधे नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्टनुसार योग्यरित्या अंमली पदार्थ नियंत्रण मंडळाकडे देण्यात आली.”
Metformin: कोविड-१९ च्या रुग्णांना १.५ रुपयांची टॅबलेट लाभदायक
GATE Previous Year Question Papers
Nigerian caught with drugs