NMMC Recruitment Form | नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंदात्मक उपाययोजना करण्याकरीता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कामकारण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तात्पुरत्या स्वरूपात प्रतिमाह ठोक मानधनावर कंत्राटी पद्धतीने सेवा घेण्याबाबत ऑनलाइन पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर नोंद करावी.

जाहिरातCOVID-19 प्रतिबंध अंतर्गत कंत्राटी (करार) पद्धतीने वैद्यकीय /निम वैद्यकीय मनुष्यबळाच्या सेवा घेणेबाबतची जाहिरात

NOTIFICATION FOR DEO CANDIDATE

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख १९-०७-२०२० रात्री १०:०० वाजेपर्यंत आहे.

NMMC Recruitment Form

उमेदवारास ज्या पदासाठी apply करावयाचा आहे त्यांनी त्या पदावर (Google Link Attached) click करून योग्य व खरी माहिती भरावी.

वैदयकशास्त्र तज्ञ (MD Medicine)

मायक्रो बायोलॉजिस्ट (Medical Microbiologist)

इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist)

एम.बी.बी.एस.

बी.ए.एम.एस.

बी.एच.एम.एस. / बी.यु.एम.एस.

स्टाफ नर्स(Staff Nurse)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)

औषध निर्माता(Pharmacist)

ऑक्सिलरी नर्स मिड वाईफ (ANM)

बेड साईड असिस्टंट (Bedside Assistant)

माहिती नोंदणीकार (Data Entry Operator)

कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ(Junior Lab Technician)

Sourcehttps://www.nmmc.gov.in/navimumbai/

https://www.nmmc.gov.in/navimumbai/nmmc-covid-19-recruitment

NMMC Recruitment | नवी मुंबई महानगरपालिका देणार आता दुप्पट पगार

5 replies on “NMMC Recruitment Form | नवी मुंबई महानगरपालिका भरती आवेदन फॉर्म”