JNPT Crane Crash – सोसाट्याचा वारा आणि पाऊसामुळे JNPT पोर्ट मधील ३ क्रेन कोलमडून पडल्या आहेत.

मुंबई, कोकण किनारपट्टीला आज आणि उद्यासाठी हवामान खात्याने वादळी पावसाचा इशारा दिला असून काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस चालू आहे.

आज दुपारपासून चालू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे JNPT मधील जहाजातून कंटेनर उतरविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ३ क्रेन कोलमडून पडल्या आहेत.

सुदैवाने कामकाज बंद असल्याने जीवितहानी टळली.

JNPT Crane Crash
JNPT Crane Crash

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत