Kerala plane crash

केरळमध्ये उतरत असताना एअर इंडीयाच्या विमानाला अपघात. लॅंडीगच्यावेळी धावपट्टीवरून घसरल्याने हा अपघात झालाअसून विमानाचे दोन तूकडे झाले आहेत.

विमानामध्ये पायलट आणि स्टाफ मिळून १९१ यात्री दुबईहून मायदेशी परतत होते. या अपघातात विमानाच्या एका वैमानिकाचा मृत्यू झाल्या आहे. सुरुवातीच्या अहवालानुसार किमान ४० प्रवासी जखमी असल्याचे समजते.

एअर इंडिया एक्सप्रेसचे एएक्सबी १३४४, बी७३७ दुबईहून कॅलिकतला जाण्यासाठी वंदे भारत मिशनचा एक भाग होता, जो कोवीड -१९ साथीच्या आजारात इतर देशांमधून अडकलेल्या लोकांना घरी आणण्याचे काम करत होता.

परिसरातील अतिवृष्टी दरम्यान सायंकाळी ७ वा. ३८ मी. ही घटना घडली.

कोझिकोडमधील करिपूर विमानतळावर उतरताना एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान ३० फूट खोल दरीत कोसळले. बचावकार्य सुरू आहे.

राज्यातील सगळी खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश जारी