राष्ट्रीय महामार्ग हा (एलिव्हटेड) उपरी मार्गाने साधारण 8 ते 9 मीटर उंचीने दास्तानफाट्यावरून जाणार असल्यामुळे पनवेल उरणला जाणेकरिता बेलपाडा, चिरले, वेशवी, रांजणपाडा येथील स्थानिक नागरिकांना 1.5 ते 2 कि.मी चा पल्ला गाठून क्रॉसिंग करायला लागू शकते यामुळे दास्तानफाट्यावर क्रॉसिंग मिळण्याकरिता अजित म्हात्रे हे दास्तानफाट्यावर आंदोलन करणार आहेत.

1) श्री. अजित म्हात्रे यांचे चलो दस्तानफाटा या आंदोलनाला तुमचं पाठिंबा आहे का??
हो / नाही
2) आपले या आंदोलनाबद्दल आणखी काही मत असेल तर खालील चौकटीमध्ये नोंदवा..