उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा ऑक्टोबर २०२० महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर झाला असून शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
तालुका | दिवस | एकूण दिवस |
महाड | सोमवार दि. ०५ ऑक्टोबर, १२ ऑक्टोबर व १९ ऑक्टोबर | ३ |
श्रीवर्धन | मंगळवार दि.०६ ऑक्टोबर व दि.२० आक्टोबर | २ |
माणगाव | बुधवार दि. ०७ ऑक्टोबर व दि.२१ ऑक्टोबर | २ |
अलिबाग | शुक्रवार दि.०९ ऑक्टोबर, १६ ऑक्टोबर व २३ ऑक्टोबर | ३ |
रोहा | मंगळवार दि.१३ ऑक्टोबर | १ |
मुरुङ | बुधवार दि.१४ ऑक्टोबर | १ |