रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 96.61 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण  सरासरी 3 हजार 678.43 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.     

आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-

  • अलिबाग 150.00 मि.मी.
  • पेण-123.00 मि.मी.
  • मुरुड-127.00 मि.मी.
  • पनवेल-97.60 मि.मी.
  • उरण-65.00 मि.मी.
  • कर्जत-124.20 मि.मी.
  • खालापूर-124.00 मि.मी.
  • माणगांव-54.00 मि.मी.
  • रोहा-85.30 मि.मी.
  • सुधागड-90.00 मि.मी.
  • तळा-69.00 मि.मी.
  • महाड-72.00 मि.मी.
  • पोलादपूर-98.00 मि.मी.
  • म्हसळा-71.00 मि.मी.
  • श्रीवर्धन-74.00 मि.मी.
  • माथेरान-121.60 मि.मी.

असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 545.70 मि.मी.इतके असून सरासरी 96.61 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण  पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 114.36 मि.मी.इतकी टक्के आहे.

रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत कार्यप्रणाली जाहीर; जाणून घ्या काय असतील नियम