अखिल भारतीय किसान सभा अंतर्गत नवी मुंबई विमानतळ कमिटीतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता आज दिनांक २७/१०/२०२० रोजी सिडको भवनाला घेराव घालून बेमुदत आंदोलनाला सकाळी 8 वा. सुरवात केली.

त्यानंतर त्याठिकाणी राजकीय दबाव तंत्राचा वापर होऊन पोलिसांनी अजित म्हात्रे यांचेसह अनेक आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक केली.

यानंतर सर्वच स्तरातून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केलेल्या कार्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.

सावित्री खाडीवरील म्हाप्रळ-आंबेत पुलावरुन अवजड वाहतुकीस 31 जानेवारी पर्यंत बंदी

पाताळगंगा नदीमध्ये पोहायला गेलेल्या तरुणांवर उद नावाच्या जलचर प्राण्याचा हल्ला