उरण: दादरपाडा स्टॉप जवळ काल सकाळी एका अज्ञात व्यक्तीने नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपला जीव गमावला आहे. सदर मृत व्यक्ती कुठे राहते याची अद्यापपर्यंत कोणतीही ओळख पटलेली नाही. सदर गळफास घेतलेल्या व्यक्तीची हत्या आहे की आत्महत्या याचाही पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहेत.

समाजसेवक अजित म्हात्रे यांना सिडको भवन येथे अटक

One reply on “उरण : दादरपाडा येथे एका अज्ञात व्यक्तीने घेतला गळफास”

Comments are closed.