Posted inमहाडराज्य

ठाण्यात साजरा होणार विध्यार्थी आत्मविश्वास दीन

मानवात आत्मविश्वास जागृत करून किंवा वाढून त्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी विध्यार्थी जीवनातून आत्मविश्वास मिळावा त्यासाठी सावरकर नगर ठाणे येथे राहणाऱ्या मूळच्या महाड येथील अंकुश जोष्टेनी विध्यार्थी आत्मविशवास दिनाचा शोध लावला. शाळा कॉलेज व इतर शैशकनिक शेत्रात पहिल्या दिवशी सर्व विध्यार्थी नविन असतात प्रत्येकाचे विचार मने वेगळी असतात त्यासाठी आत्मविश्वास जरूरी असतो. त्यासाठी वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यांना […]

Posted inउरणनवी मुंबईपनवेलरायगड

नवी मुंबई विमानतळाला दि.बां. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांच्या यल्गार!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बां. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीसाठी आज बेलापूर येथे सिडको कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्थानिक भूमिपूत्र, प्रकल्पग्रस्त तसेच विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांनी सहभाग घेऊन ‘जय दिबां’ असा यल्गार केला. ‘दि. बां. पाटील सोडून दुसरे कोणतेही नाव दिले तर १९८४ पेक्षा मोठे आंदोलन होईल, असा […]

Posted inउरण

आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पिरकोन व आवरे साठी शासकीय जागा हस्तांतरित

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील अगदी ग्रामीण स्तरापर्यंतची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक वर्षांपासून मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही प्रलंबितच होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत आरोग्य केंद्रांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.                त्याचबरोबर आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या […]

Posted inरायगड

खरीप हंगाम २०२१ साठी नव्याने पीक स्पर्धा जाहीर

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्याचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन […]

Posted inरायगड

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 99 मि.मी. पावसाची झाली नोंद

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 99.14 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 640.75  मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग- 27.00 मि.मी., पेण- 85.00 मि.मी., मुरुड- 31.00 मि.मी., पनवेल- 167.60 मि.मी., उरण-60.00 मि.मी., कर्जत- 100.20 मि.मी., खालापूर- 126.00 […]

Posted inनवी मुंबईपनवेल

पनवेल महानगरपालिकेने ३१ धोकादायक इमारतींपैकी एक पाडली

अपघात रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने मंगळवारी धोकादायक इमारत पाडली. एकूण ३६५ धोकादायक इमारती असून त्यापैकी ३१ इमारती अत्यंत धोकादायक आहेत ज्यांना एक अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाडणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी या इमारती धोकादायक अवस्थेत असल्याने खारघर, तळोजा आणि पनवेल भागातील दीडशेहून अधिक इमारतींना नागरी मंडळाने रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. महामंडळाने मालकांना इमारतींचे तातडीने […]

Posted inराज्य

१० वर्षाचा मुलगा केंजलगड येथे ४०० फूट खोल घाटात पडूनसुद्धा वाचला

शनिवारी सकाळी सासवड येथील दहा वर्षाच्या मुलगा चुकून ४०० फूट खोल घाटात पडला असून स्थानिक ग्रामस्थांनी त्याला वाचवले. पुण्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या भोर तालुक्यातील केंजलगड किल्ल्यावर शनिवारी सकाळी तो चुकून एका ४०० फूट खोल घाटात पडला. मयंक उराणे या मुलाच्या हाताला फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडील-मुलगा जोडी आठ सदस्यीय […]

Posted inनवी मुंबईरायगड

सिडकोने नवी मुंबईतील नैना शहर नियोजन प्रकल्पाला वेग देण्याचा निर्णय

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपासच्या भागात होणारा अनियोजित विकास रोखण्यासाठी सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपासच्या ३७१ चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास आणि रायगडमधील १७५ खेड्यांचा समावेश असलेल्या नैना प्रकल्प प्रस्तावित केला आहे. प्रकल्पांतर्गत प्रस्तावित ११ नगररचना योजनांपैकी १ ते ३ योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जात आहेत, तर सिडकोने योजनेच्या अंतर्गत ४ ते ११ योजनेच्या भूमि […]

Posted inअलिबागपेणरायगड

जेएसडब्लू कंपनीकडून लवकरच उभे राहणार जवळपास ८०० बेड्सचे अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर

जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या पेण-डोलवी येथील जे.एस.डब्ल्यू कंपनी या ठिकाणी सर्व सुविधायुक्त अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करणेबाबत मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विनंती केली होती. त्यानुषंगाने ही विनंती तात्काळ मान्य करीत याबाबतचे आदेश शासनाकडून […]