Posted inTweet

नवी मुंबईतील मुख्य ठिकाण- कळंबोली येथे ५० निवासी भूखंड उपलब्ध

नवी मुंबईतील मुख्य ठिकाण- कळंबोली येथे ५० निवासी भूखंड उपलब्ध आहेत. यापैकी एक आपण भाडेपट्ट्यावर घेऊ शकता.https://t.co/chqLkIKpNc ला भेट द्या.#CIDCOBuildingPossibilities#PlotLuckAlert pic.twitter.com/883NCQU8DD— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) April 12, 2021 Source by CIDCO Ltd

Posted inTweet

पनवेल शहर पोलीस ठाणे द्वारे इंडस्ट्रियल ऑइल चोरी करणाऱ्या ६

पनवेल शहर पोलीस ठाणे द्वारे इंडस्ट्रियल ऑइल चोरी करणाऱ्या ६ आरोपींना अटक. आरोपींकडून रु. ४२.८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले. #GoodDetection #GoodWork pic.twitter.com/iFQol366ht— Navi Mumbai Police (@Navimumpolice) April 12, 2021 Source by Navi Mumbai Police

Posted inTweet

मास्क लावण्याची हीच खरी वेळ आहे #माझामास्क_माझीसुरक्षा #BreakTheChain

मास्क लावण्याची हीच खरी वेळ आहे #माझामास्क_माझीसुरक्षा #BreakTheChain pic.twitter.com/slF62QOvgx— DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD (@InfoRaigad) April 10, 2021 Source by DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD

Posted inTweetदेश

महाराष्ट्राने आज कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचा 1 कोटीचा टप्पा पार केला.

महाराष्ट्राने आज कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचा 1 कोटीचा टप्पा पार केला.Maharashtra crossed the mark of 1 Crore COVID-19 vaccine administered today.— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2021 Source by CMO Maharashtra