Posted inराज्य

पुढील आठवडयात बँकांना सलग पाच दिवस सुट्टी..

दि.२३ ते २७ मार्च असे सलग ५ दिवस बँकांना सुट्टी असल्याने पुढील आठवड्यातील बँकांची कामे याच आठवडयात पूर्ण करावी लागतील. पुढील आठवडयात धुलीवंदन आणि गुड फ्रायडे असल्यामुळे बँकांना सुट्टी आहे त्यानंतर महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद राहतील. या दिवसात एटीम जरी चालू असले तरी त्यातील पैसे देखील लवकर संपण्याची शक्यता आहे. तेव्हा सण-उत्सवाच्या काळात […]

Posted inदेश

तरुणांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये अर्ज दाखल करायची संधी गमावू नका.

सरकारी नोकरी म्हणजे सर्वांनाच हवी हवीशी वाटणारी असते पण बऱ्याचदा या सरकारी नोकरीच्या जाहिराती आपल्या पर्यंत पोहचत नाहीत .तरुणांनो यंदाची स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) परीक्षेसाठी अर्ज दाखल  करण्याची प्रक्रिया चालू झालेली असून अर्ज हे ऑनलाईन स्वरुपात भरायचे आहेत.कोणत्याही शाखेचा पदवीधर  CGL मध्ये आपला अर्ज भरू शकतो .अर्ज दाखल करायची अंतिम तारीख २४ मार्च २०१६ रोजी […]

Posted inअलिबागखेळ

प्रो कबड्डी मधील रायगडचा चेहरा ‘अनिल काशिनाथ पाटील’…

नुकत्याच पार पडलेल्या प्रो कबड्डीच्या तिसऱ्या पर्वात पटना पायरटर्स ने यु मुंबाला  हरवून या मोसमातील विजेतेपद मिळवले.या मोसमातील अंतिम सामना हा अतिशय चुरशीचा झाला आणि पटना ने मुंबई चा २८-३१ असा पराभव केला. प्रो कबड्डीच्या या मोसमात रायगड करांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली ती म्हणजे आपल्या रायगडच्या  अनिल काशिनाथ पाटील याची जयपूर पिंक पँन्थर मध्ये झालेली […]

Posted inखेळ

‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीचे १२ कूल फिनशिंग टच..

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात  ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीने  षटकार खेचून बांगलादेशविरुद्ध विजय साकारला. त्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना महेंद्रसिंग धोनीचा  कूल फिनिशिंग टच पाहायला मिळाला.  आत्ता पर्यंत धोनीने तब्बल १२ सामने षटकार ठोकून जिंकवले आहेत. त्यामध्ये ९ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांचा समावेश आहे . १)३१ जुलै २००५,               डॅम्बुला     […]

Posted inदेश

रेल्वे इंजिन धावणार बायो-डिजेलवर!

रेल्वे इंजिन धावणार बायो-डिजेलवर! पालेभाज्यांच्या कचर्‍यापासून तयार केलेल्या बायो-डिजेलवर चालणारे मध्य रेल्वेतील पाहिले इंजिन शुक्रवारी रुळावर धावले .देशभरात अजूनही विद्युतिकरना अभावी रेल्वे इंजिन चालविण्यासाठी डिजेलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.त्यामुळे प्रदुषणात भर पड़ते तसेच डिजेलच वापर खर्चिक सुध्धा आहे.सरकारच्या क्लीन -एनर्जी वापराकडे चाललेल्या प्रयत्नांना ह्याचा नक्कीच हातभार लागेल.

Posted inनवी मुंबईपनवेल

नवी मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी..

    दिनांक -४ मार्च २०१६  आज मुंबई -नवी मुंबई आणि उपनगरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने  सकाळीच कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली .या पावसांच्या सरींमुळे हवेत गारवा पसरला होता. आज सकाळीच आकाशामध्ये काळे ढग जमा झाले होते तसेच काही प्रमाणात विजा देखील चमकत होत्या.त्यामुळे सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.       पावसाच्या या […]

Posted inपनवेल

लवकरच होणार ‘ कर्नाळा-पनवेल ‘ परिसराचा विकास

                      नवी मुंबई ला लागुनच असलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कर्नाळा परिसराचा विकास लवकरच शासनाच्या मार्फत करण्यात येणार आहे.कर्नाळा हा परिसर वन कायद्या अंतर्गत येतो त्यामुळे  त्या कायद्याचे पालन करूनच कर्नाळा अभयारण्याचा विकास करण्यात येणार आहे. तसेच पनवेलहून भीमाशंकरला जाण्याकरिता मार्ग विकसित करण्यात येणार आहे. त्याकरिता शासन निर्णय […]

Posted inखेळ

भारताचा श्रीलंकेवर विजय .

   आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने श्रीलंकेला पाच विकेट राखून हरविले आणि अंतिम फेरीतील प्रवेश सर्वप्रथम नक्की केला. सलग तिसरा सामना जिंकून हॅट्ट्रिकसह भारताने आगेकूच केली. भारतासमोर १३९ धावांचे संघर्षपूर्ण आव्हान होते. विराट कोहलीच्या नाबाद ५६ आणि युवराज सिंगच्या ३५ धावांच्या बळावर भारताने श्रीलंकेस ५ गडी राखून पराभूत केले.   भारतीय कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला फलंदाजीचे आमंत्रण दिले. धवन तंदुरुस्त झाल्यामुळे […]

Posted inखोपोली

मुंबई – पुणे -एक्स्प्रेस वेवर टँकर ने घेतला पेट..

मुंबई – पुणे -एक्स्प्रेस वेवर मंगळवारी  पुण्याहून मुंबई कडे कच्चे तेल घेऊन जाणाऱ्या टँकरला खोपोली येथील  ढेकू गावा जवळ अचानक आग लागली .या अपघातात टँकरच्या केबिनला आग लागल्यामुळे चालकाचा आगीत होरपळून  दुर्दैवी मृत्यू झाला .अग्निशामक दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले व आग आटोक्यात आणली त्यामुळे संपूर्ण टँकरने पेट न घेता मोठा अनर्थ टळला. जळलेल्या टँकर च्या […]

Posted inअलिबाग

जयंत पाटिल व त्यांच्या कुटुंबियांची होणार चौकशी.

जयंत पाटिल व त्यांच्या कुटुंबियांची होणार चौकशी.  शेकाप नेते आ.जयंत पाटील व त्यांच्या कुटूंबियांनी असंपदा जमविल्याच्या तक्रारीची उघड चौकशी करण्यास राज्य सरकारने लाच लुचपत विभागाला परवानगी दिली आहे. त्यामुळे पाटील कुटूंबिय अडचणीत आले आहेत. याचबरोबर 2000 सालापासून झालेले रायगडचे सात जिल्हाधिकारी, अलिबागचे पाच उपजिल्हाधिकारी, पाच तहसीलदार आणि बंदर विकास आणि मेरीटाईच्या अधिकारीही एसीबीच्या रडारवर आले […]