Posted inनवी मुंबईपनवेल

उद्यान देखभालीचे पुन्हा तुकडे

नव्याने निविदा; आता दहा ठेकेदारांना संधी नवी मुंबई : शहरातील उद्यानांची २० ठेकेदारांकडून देखभाल नीट होत नसल्याने पालिका प्रशासनाने सर्वसमावेशक ठेका राबविला. मात्र यातही पहिल्याच देयकात गैरप्रकार झाल्याने आता पुन्हा उद्यान देखभालीचे तुकडे पाडण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. नव्याने निविदा जाहीर करण्यात आली असून आता दहा गटांत हे काम विभागून देण्यात येणार आहे. १८…

Posted inनवी मुंबईपनवेल

नाईकांचे आणखी दोन शिलेदार राष्ट्रवादीत

माजी नगरसेविका दिव्या गायकवाड व त्यांच्या पतीचा पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश नवी मुंबई : तुर्भे, दिघा आणि आता वाशी या आमदार गणेश नाईक यांच्या नवी मुंबई नावाच्या अभेध किल्यातील बुरुज हळूहळू ढासळू लागले आहेत. वाशी येथील दोन माजी नगरसेवक दाम्पत्याने मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. माथाडी नेते व आमदार शशिकांत शिंदे यांची…

Posted inनवी मुंबईपनवेल

वर्षभरापासून पनवेलमधील रस्ते खोदलेलेच

कामांची रखडपट्टी; नागरिकांकडून संताप पनवेल : करोनापूर्वी पालिकेने शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांची कामे सुरू केली होते. करोनामुळे मजुरांचा तुडवडा व इतर कारणांमुळे ही कामे रखडली असून वर्ष झाले तरी पूर्ण होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कोहिनूर टेक्निकलर्पयचा रस्ता आणि अमरधाम स्मशानभूमी ते सावरकर चौकापर्यंतच्या रस्त्याची कामे संथगतीने सुरू…

Posted inजिल्हा

फाफडा पॉलिटिक्स

Ramprahar News Team 12 hours ago महत्वाच्या बातम्या, संपादकीय 12 Views Share येत्या 10 जानेवारीस शिवसेनेतर्फे गुजराती बांधवांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला खुद्द शिवसेनाप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. या निमित्ताने मुंबईत होर्डिंगबाजी सुरू झाली असून, जलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा अशी घोषणा देण्यात येत आहे. हे सारे पाहून…

Posted inकोंकण

व्वा रे पठ्ठ्या..! कोकणात एकदा नव्हे, दोनदा पिकविली स्ट्राॅबेरी

वैभववाडी (सिंधुदुर्ग) – मल्चिंग, ठिबक सिंचनचा वापर करीत तिथवली येथील गुलझार निजाम काझी या प्रयोगशील तरूण शेतकऱ्याने सलग दुसऱ्या वर्षी स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्याने यावर्षी लागवड केलेल्या 1 हजार 200 रोपांमधून आता उत्पादन सुरू झाले असून कोकणातील लाल मातीतील स्ट्रॉबेरीची चव जिल्हावासीयांना चाखता येणार आहे. एवढेच नव्हे उपलब्ध स्ट्रॉबेरीच्या झाडांपासून रोपनिर्मीतीचे तंत्र देखील…

Posted inमहाराष्ट्र

दोन कुत्र्यांना पोत्यात घालून जिवंत जाळले, गुन्हा दाखल

पिंपळे गुरव (Pimpale Gurav) भागात दोन कुत्र्यांना पोत्यात घालून जाळल्याचा (Two dogs were burnt alive in a bag at Pimpri Chinchwad)  प्रकार उघड झाला आहे.  Updated: Jan 5, 2021, 08:52 PM IST Source

Posted inमुंबई

अखेर महाराष्ट्रापर्यंत पोहोचला नवा कोरोना; ब्रिटनमधून आलेल्या 8 जणांमध्ये लक्षणं

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. ]]]]>]]>मुंबई, 4 जानेवारी: कोरोना विषाणूमुळे (Covid-19) जगभर पसरलेली साथ आटोक्यात येते आहे असं वाटत असतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या अवतारामुळे (New strain of coronavirus in UK) दहशत पसरली. भारतातही त्याची लक्षणं…

Posted inमुंबई

अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पोटच्या मुलाची हत्या

नाशिक : अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या एका सात वर्षाच्या बालकाचा प्रेयसीच्या मदतीने खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या खून प्रकरणातील मुख्य संशयित सोमनाथ वसंत कुऱ्हाडे आणि त्याची प्रेयसी सुलोचना घनश्याम जाधव या दोघांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे.  संशयित आणि त्याची प्रेयसी यांचे अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. मात्र सुलोचना हिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या…

Posted inनवी मुंबईपनवेल

नवी मुंबई विमानतळाची रखडपट्टी; ठेकेदार बदलल्याने विमानाचे पहिले उड्डाण पुन्हा लांबणीवर

 कमलाकर कांबळेदेशातील पहिले ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळनवी मुंबईत उभारले जात आहे, परंतु विविध कारणांमुळे विमानतळाची रखडपट्टी सुरू आहे. परिणामी, विमानाचे टेकऑफही लांबणीवर पडले आहे. असे असले, तरी आता २०२२ची नवीन डेडलाइन जाहीर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र, हा मुहूर्तही चुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कामाची सध्याची स्थिती पाहता, विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी २०२३ उजाडेल, असा…

Posted inजिल्हा

राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे शेतकर्यांचे नुकसान; रावसाहेब दानवे यांनी केली टीका

Share मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारकडून मका आणि ज्वारीच्या आणखी खरेदीच्या परवानगीसाठी राज्य सरकार आवश्यक ती माहिती केंद्र सरकारला पुरवत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मका, ज्वारीच्या खरेदीबाबत हलगर्जीपणा दाखवणार्‍या महाआघाडी सरकारचा दुटप्पी चेहराच यातून उघड झाला आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब…