Posted inरायगड

पोलादपुरात खोदकामादरम्यान आढळल्या 15 अश्मयुगीन मूर्ती; राज्य सरकारने तीर्थक्षेत्राचा दर्जा

Ramprahar News Team 14 mins ago महत्वाच्या बातम्या, रायगड 2 Views Share पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कोंढवीतील फणसकोंड येथून प्रथम गांजवणे, खडपी, चोळई, धामणदिवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळयाची वाडी या आठ गावांचे आराध्य ग्रामदैवत आठगांव कोंढवी भैरवनाथ मंदिराच्या लगत नवीन भव्य पाषाणमंदिर बांधण्याचा संकल्प हाती घेतल्यानंतर याकामी पाण्याची साठवण टाकी खणण्यासाठी खड्डयातील माती उपसण्यात…

Posted inरायगड

पोलादपूर एसटी बसस्थानकातील सांडपाणीप्रश्नी मनसेची स्वाक्षरी मोहीम

Ramprahar News Team 12 mins ago महत्वाच्या बातम्या 2 Views Share पोलादपूर : प्रतिनिधी येथील एसटी बस स्थानकामध्ये स्वच्छतागृह आणि गटारांचे दूर्गंधीयुक्त सांडपाणी मोठया प्रमाणात वाहू लागले आहे. त्या संदर्भात मनसेने सोमवारी (दि. 4) स्वाक्षरी आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रवासी आणि जनतेने पाठिंब्याची स्वाक्षरी केली. पोलादपूर एसटी बस स्थानकांतून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर येणार्‍या सांडपाण्याबाबत यापूर्वी मनसेने…

Posted inकोंकण

पर्यटन बहरले; अर्थकारणात मंदीच 

मालवण (सिंधुदुर्ग) – सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागताच्या निमित्ताने येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी राज्यासह देशातील विविध राज्यातील पर्यटकांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने पर्यटन बहरल्याचे दिसून आले; मात्र पर्यटकांनी खर्च करताना हात आखडता घेतल्याने साहसी जलक्रीडा प्रकार वगळता अन्य प्रकारच्या पर्यटन व्यावसायिकांचा म्हणावा तसा व्यवसाय झाला नसल्याचे दिसून आले. एकंदरीत कोरोना संकटानंतर पर्यटन बहरले…

Posted inमहाराष्ट्र

मनसेचा मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा

वसई : मनसेने (MNS) शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यक्रमात राडा (MNS Rada) केला. वसई विरार (vasai-virar) महापालिका परिवहन सेवेच्या उदघाटन कार्यक्रमात गोंधळ झाला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते परिवहन सेवेचा लोकार्पण सोहळा होता. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातला. ( MNS Rada in Minister Eknath Shinde’s program at vasai-virar) महापालिका आयुक्त भेट नाकारत…

Posted inकोंकण

दारू रोखण्यासाठी “ऍक्‍शन प्लॅन’

बांदा (सिंधुदुर्ग) – गोव्यातून राज्यात छुप्या पद्धतीने येणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूमुळे राज्याच्या महसूलवर परिणाम होत आहे. त्यामुळे बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी “ऍक्‍शन प्लॅन’ तयार करण्यात आला असून महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर 24 तास “वायूवेग’ पथके तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांचे दारू व्यावसायिकांशी संबंध असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने दारू वाहतुकीवर…

Posted inमुंबई

औरंगाबादच्या नामांतर वादात प्रकाश आंबेडकरांची उडी, केली वेगळीच मागणी vba

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मात्र औरंगाबाद नामांतराबाबत वेगळीच मागणी केली आहे. ]]]]>]]>मुंबई, 4 जानेवारी : औरंगाबादच्या नामांतरावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण भलतंच तापलं आहे. या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे, तर काँग्रेस आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या मागणीला विरोध केला आहे. हा सगळा वाद रंगत असतानाच वंचित…

Posted inमुंबई

कचरा पेटवताना सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू

कोल्हापूर : कचरा पेटवताना सॅनिटायरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कागल तालुक्यातील बोरवडे येथे 27 डिसेंबरला ही घटना घडली होती. आज उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. सॅनिटायरच्या बाटलीचा स्फोट होऊन सॅनिटायझर अंगावर उडल्याने महिला 80 टक्के भाजली होती. सुनिता काशीद असं या महिलेचे नाव आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा…

Posted inकोंकण

रोहा ते रत्नागिरी टप्पा पूर्ण; जूनअखेर रेल्वे विजेवर धावण्याची शक्‍यता

कणकवली (सिंधुदुर्ग) : कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम ७२ टक्‍के पूर्ण झाले आहे. जून २०२१ अखेरपासून रोहा ते ठोकूर या ४४० किलोमीटर लांबीच्या मार्गावरून रेल्वे गाड्या विजेवर धावण्याचे नियोजन कोकण रेल्वेतर्फे केले आहे. रोहा ते रत्नागिरी हा विद्युतीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि बिजूर ते ठोकूर या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यात बिजूर…

Posted inकोंकण

भाजपतील अंतर्गत मतभेद दूर करण्यात यश 

रत्नागिरी – भाजपने तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मुहूर्तावर भाजपमधील अंतर्गत मतभेद दूर करण्यात कोकण प्रभारी रवींद्र चव्हाण यांना यश आले आहे. त्याचेच फलित म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन आणि नाराज गटातील माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने मैदानात उतरणार असून त्यांचा 6 जानेवारीपासून संयुक्त दौरा सुरू होणार आहे. …

Posted inमुंबई

सावधान! राज्यात मृत्यूचा आकडा कमी परंतू मृत्यूदर अद्याप 2 टक्क्यांहून

जगभर पसरलेली साथ आटोक्यात येते आहे असं वाटत असतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या अवतारामुळे (New strain of coronavirus in UK) दहशत पसरली. ]]]]>]]>मुंबई, 4 जानेवारी : राज्यात नव्या कोरोना (Maharashtra coronavirus) स्ट्रेनची भीती पसरत आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी…