Posted inउरणनवी मुंबईपनवेलरायगड

नवी मुंबई विमानतळाला दि.बां. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांच्या यल्गार!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बां. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीसाठी आज बेलापूर येथे सिडको कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्थानिक भूमिपूत्र, प्रकल्पग्रस्त तसेच विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांनी सहभाग घेऊन ‘जय दिबां’ असा यल्गार केला. ‘दि. बां. पाटील सोडून दुसरे कोणतेही नाव दिले तर १९८४ पेक्षा मोठे आंदोलन होईल, असा […]

Posted inनवी मुंबईपनवेल

पनवेल महानगरपालिकेने ३१ धोकादायक इमारतींपैकी एक पाडली

अपघात रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने मंगळवारी धोकादायक इमारत पाडली. एकूण ३६५ धोकादायक इमारती असून त्यापैकी ३१ इमारती अत्यंत धोकादायक आहेत ज्यांना एक अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाडणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी या इमारती धोकादायक अवस्थेत असल्याने खारघर, तळोजा आणि पनवेल भागातील दीडशेहून अधिक इमारतींना नागरी मंडळाने रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. महामंडळाने मालकांना इमारतींचे तातडीने […]

Posted inनवी मुंबईरायगड

सिडकोने नवी मुंबईतील नैना शहर नियोजन प्रकल्पाला वेग देण्याचा निर्णय

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपासच्या भागात होणारा अनियोजित विकास रोखण्यासाठी सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपासच्या ३७१ चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास आणि रायगडमधील १७५ खेड्यांचा समावेश असलेल्या नैना प्रकल्प प्रस्तावित केला आहे. प्रकल्पांतर्गत प्रस्तावित ११ नगररचना योजनांपैकी १ ते ३ योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जात आहेत, तर सिडकोने योजनेच्या अंतर्गत ४ ते ११ योजनेच्या भूमि […]

Posted inनवी मुंबईपनवेल

उद्यान देखभालीचे पुन्हा तुकडे

नव्याने निविदा; आता दहा ठेकेदारांना संधी नवी मुंबई : शहरातील उद्यानांची २० ठेकेदारांकडून देखभाल नीट होत नसल्याने पालिका प्रशासनाने सर्वसमावेशक ठेका राबविला. मात्र यातही पहिल्याच देयकात गैरप्रकार झाल्याने आता पुन्हा उद्यान देखभालीचे तुकडे पाडण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. नव्याने निविदा जाहीर करण्यात आली असून आता दहा गटांत हे काम विभागून देण्यात येणार आहे. १८…

Posted inनवी मुंबईपनवेल

नाईकांचे आणखी दोन शिलेदार राष्ट्रवादीत

माजी नगरसेविका दिव्या गायकवाड व त्यांच्या पतीचा पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश नवी मुंबई : तुर्भे, दिघा आणि आता वाशी या आमदार गणेश नाईक यांच्या नवी मुंबई नावाच्या अभेध किल्यातील बुरुज हळूहळू ढासळू लागले आहेत. वाशी येथील दोन माजी नगरसेवक दाम्पत्याने मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. माथाडी नेते व आमदार शशिकांत शिंदे यांची…

Posted inनवी मुंबईपनवेल

वर्षभरापासून पनवेलमधील रस्ते खोदलेलेच

कामांची रखडपट्टी; नागरिकांकडून संताप पनवेल : करोनापूर्वी पालिकेने शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांची कामे सुरू केली होते. करोनामुळे मजुरांचा तुडवडा व इतर कारणांमुळे ही कामे रखडली असून वर्ष झाले तरी पूर्ण होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कोहिनूर टेक्निकलर्पयचा रस्ता आणि अमरधाम स्मशानभूमी ते सावरकर चौकापर्यंतच्या रस्त्याची कामे संथगतीने सुरू…