Posted inउरणनवी मुंबई

नेरुळ-उरण रेल्वेचा मार्ग सुकर

वन विभागाची परवानगी मिळाल्याने ४ हेक्टर जागेच्या संपादनाचा प्रश्न सुटला नेरुळ-उरण रेल्वेमार्गातील चार हेक्टर वन जमिनीचा अडथळा दूर झाला आहे. या मार्गाच्या नेरुळ-खारकोपपर्यंतच्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. परंतु खारकोपरपासून पुढील मार्गासाठीच्या भूसंपादनात अडचणी येत होत्या. वनजमिनीच्या ४ हेक्टर जागेचा प्रश्न प्रलंबित होता. नुकतीच वन विभागाची परवानगी मिळाल्यामुळे मोठा अडथळा दूर झाला आहे.

Posted inनवी मुंबई

मित्राकडूनच हत्येचा प्रयत्न; आरोपीला अटक

नेरुळ भागात राहणाऱ्या अमोल जाधव (२५) या तरुणाने किरकोळ कारणावरून आपला मित्र दीपक इंगुळगे (२८) याच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री नेरुळमध्ये घडली. या हल्ल्यात दीपक गंभीर जखमी झाला असून त्याला नेरुळमधील तेरणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेरुळ पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी अमोल जाधव याला अटक केली. या […]

Posted inनवी मुंबई

आरोपीला अखेर अटक, वाशी रेल्वे पोलिसांची करवाई

नवी मुंबई:  नेरूळ-जुईनगरदरम्यान लोकलच्या महिला डब्यात घुसून 2 डिसेंबर रोजी एका चोरट्याने ऋतूजा बोडके या 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मोबाईल, पर्स आणि कानातील रिंगा खेचून तिला बाहेर ढकलून दिल्याची खळबळजनक घटना घडली होती.  ऋतूजाला रेल्वेतून ढकलणा-या आरोपीला अखेर अटक करण्यात यश आलं आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी आज संतोष केकान नावाच्या तरूणाला या प्रकरणी अटक केली आहे. […]

Posted inनवी मुंबई

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जुईनगर येथील बँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरणातील मुख्य सुत्रधारास पश्चिम बंगाल मधील हावडा येथून अटक.

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जुईनगर येथील बँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरणातील मुख्य सुत्रधारास पश्चिम बंगाल मधील हावडा येथून अटक.पोलीस सूत्रांच्या हवाल्याने खबर

Posted inनवी मुंबईपनवेल

खारजमिनीचा प्रश्न सुटल्याशिवाय भराव टाकू देणार नाही

नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाच्या क्षेत्रात येणाऱ्या खारजमिनीच्या कुळांचे प्रश्न सुटल्याशिवाय या भागात मातीचा भराव टाकू दिला जाणार नाही, असा इशारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी देण्यात आला. सिडकोचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी विजय पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी ही नवीन भूमिका घेतली. त्याच वेळी विस्थापित न होणाऱ्या सात गावांचे १५ […]

Posted inउरणनवी मुंबई

नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण

सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे जुलै २0१७ पासून पहिल्या टप्प्यातील खारकोपरपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. भूसंपादन व इतर कारणांमुळे रखडलेल्या त्यापुढील मार्गाचे काम पुढील सव्वा वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. सिडको व रेल्वे यांच्या […]

Posted inनवी मुंबई

उरण – पनवेल मधील मराठी तरुणांंचा नविनच उपक्रम “Readitorium – एक अत्याधुनिक अभ्यासिका”

 खारघर येथे नविनच लॉन्च  झालेली Readitorium ही एक अत्याधुनिक अभ्यासिका आहे.स्पर्धा परीक्षा, CA, ICWA, ICWA,UPSC, MPSC  अश्या विविध परीक्षांच्या विध्यार्थ्याना प्रोत्साहन देण्यासाठी इथे वैयक्तीकृत केबिन , एयर कंडीशनिंग, साउंड प्रूफ वातावरण , CCTV , WiFi अश्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. नवी मुंबई परिसरात सुरु केलेला पहिलाच उपक्रम आहे. १२ ते  १५  तास अभ्यास करण्यारानसाठी ही […]

Posted inनवी मुंबईपनवेल

खांदेश्वर ते पनवेल दरम्यान हायवा डम्परची लोकल ट्रैनला धड़क.

आज दिनांक १६/६/२०१६ रोजी दुपारी  १:00 च्या दरम्यान खांदेश्वर ते पनवेल दरम्यान  एका तलावाचे काम चालू आहे त्या ठिकाणी एक ट्र्क खडी टाकुन ट्र्क मागे – पुढे करीत असताना ट्र्क थोडा पुढे गेला त्याच दरम्यान पनवेल- ठाणे लोकलला ट्र्क घासला . सदर घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नसून वाहतूक सुरुळीत आहे.

Posted inनवी मुंबईपनवेल

नवी मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी..

    दिनांक -४ मार्च २०१६  आज मुंबई -नवी मुंबई आणि उपनगरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने  सकाळीच कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली .या पावसांच्या सरींमुळे हवेत गारवा पसरला होता. आज सकाळीच आकाशामध्ये काळे ढग जमा झाले होते तसेच काही प्रमाणात विजा देखील चमकत होत्या.त्यामुळे सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.       पावसाच्या या […]

Posted inनवी मुंबई

लग्नसराईत सोनसाखळी चोरांची वाढती दहशत

लग्नसराईत सोनसाखळी चोरांची वाढती दहशत नवी मुंबई,पनवेल,उरण परिसरात चोरी ,घरफोडी ,वाहन चोरी व महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना वाढत आहेत. ह्या भागात रोज ३ ते ४ ठिकाणी दागिने हिसकावण्याच्या घटना घडत आहेत .नवी मुंबई परिसरात सीसीटीवी कॅमेरे ,नाकाबंदी असून पण चोऱ्यांच्या प्रमाणात कोणतीही कमी आलेली नाही.ह्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी […]