Posted inमनोरंजन

‘त्या’ गायकांना जाणीवपूर्वक काम दिलं जात नाही

मुंबई :अभिनय क्षेत्रात नवोदित कलाकारांना चटकन न मिळणारी संधी, बड्या कलाकारांचे स्टारपुत्र, स्टारकन्या यांचे होणारे लाड यावरुन बॉलिवूड सध्या व्यक्त होत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सिनेसंगीत क्षेत्रातही काही वेगळी परिस्थिती नसल्याचं सांगत गायकसोनू निगमयानंही या वादात उडी घेतली आहे. ही कंपूशाही सिनेसंगीत क्षेत्रातही भिनली असल्याचं तो म्हणतोय. ‘म्युझिक माफिया’ असं नाव देऊन त्यानं केलेले…