Posted inसुधागड

आंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

सुधागड आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडतो आहे. आणि मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी नझाल्यामुळे सकाळी पाली, जांभुळपाड्यासह सुधागडात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून येत असून,आज दुपारी २ वाजता अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहाचा वेग खूपच वाढला आहे. खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली व जांभुळपाडा तसेच तामसोली पूल […]

Posted inसुधागड

चक्रीवादळ निसर्ग : ‘आमच्या घरांची छत हवेत उडत होती,’ पिंपळोलि गाव निवासी म्हणाले

रायगड जिल्ह्यातील आणि लोणावळ्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या पिंपलोली नावाच्या छोट्याशा गावाला चक्रीवादळ निसार्गचा मोठा फटका बसला आणि ७० टक्क्यांहून अधिक घरांचे नुकसान झाले.