Posted inपनवेल

उद्योग सुरू झाल्यावर तळोजा एमआयडीसीला कामगार टंचाईची भीती आहे

पनवेलमधील तळोजा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) उद्योग पुन्हा सुरू करण्याच्या सरकारच्या घोषणेची अपेक्षा करीत असतानाही त्यांना पुरेसे कामगार नसण्याची भीती वाटते. तळोजा एमआयडीसीत सुमारे 3 लाख कामगार आहेत, त्यापैकी २. 2.5 लाख प्रवासी आहेत. बरेच प्रवासी कामगार शहर सोडून गेले, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने (टीआयए) म्हटले आहे की त्यांनी काम सुरू केल्यास सर्वात जास्त नुकसान […]

Posted inउरण

एन एच ४बी महामार्गावर धुतूम गावाजवळ कंटेनर उलटून विषारी वायूची गळती

एन एच ४बी महामार्गावर धुतूम गावाजवळ कंटेनर उलटून विषारी वायूची गळती झाल्याने आजूबाजूचा लोकांना डोळ्यांना तसेच श्वास घेण्यास त्रास होत आहे

Posted inपेण

पेणजवळ कार आणि मिनीबसचा अपघात; 3 जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर पेण रेल्वे स्थानकासमोरील उड्डाण पुलावर कार व ट्रॅव्हल बस यांच्यात झालेल्या अपघातात तीनजण जखमी झाले आहेत.

Posted inमाणगाव

मैत्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत विध्यार्थ्यांना वस्तू वाटप

मैत्री फाउंडेशन चला जगण्याची दिशा बदलू या, सामाजिक संस्थेमार्फत रविवार दिनांक 16 जून 2019 रोजी शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत शिरवली आदिवासी प्राथमिक शाळेत आणि विभागातील इतर गावात विध्यार्थ्यांना मोफत वह्या, तसेच ज्या विध्यार्थ्याना आई वडील नाही अश्या निराधार विद्यार्थीना शिक्षणाची आवड असून त्याना त्या प्रकारे सुविधा मिळूऊन देण्यासाठी मैत्री फाउंडेशन मार्फत शालेय बॅग, छत्री, कम्पास पेटी, […]

Posted inउरण

महावितरणचा अजब कारभार, विंधणे गावातील २ महिन्या पूर्वी पडलेले पोल अजून त्याच स्तिथीत

विंधणे गावात १ मे २०१९ रोजी  बसच्या अपघाताने वाकलेले  विजेचे खांब २ महिन्यानंतर सुद्धा त्याच स्तिथीत असून अजून एखाद्या अपघाताची वाट बघत आहेत. गावकऱ्यांनी  सदर  बाब  सातत्याने महावितरण  अधिकाऱ्यांच्या नजरेस  आणून सुद्धा अधिकारी झोपेतच.

Posted inकर्जत

कर्जत दहिवली पेट्रोल पंपाचा अजब कारभार

इनोव्हा गाडीच्या 55 लिटर क्षमतेच्या डिझल टॅन्कमध्ये  64.81 लिटर डिझल बसले आणि तशी रिडींग पडली. पेमेंट केल्यावर गाडी मालक श्री उदय पाटील यांनी तहसील कार्यालयात तक्रार केली आहे। नायब तहसिलदार राजाराम म्हात्रे साहेब पंचनामा करण्यासाठी पंपावर पोहचलेत।

Posted inउरण

रानसई धरण – उरणमध्ये एप्रिलपासून पाणीकपात

उरण – तालुक्यातील रानसई धरणाची (Ransai Dam) पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे एप्रिलपासून आठवडय़ातून दोन दिवसांची पाणीकपात सुरू करण्याचे संकेत उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे या वेळीही उरणमधील रहिवाशांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. रानसई धरणक्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे उत्तम पाणीसाठा होता, मात्र उन्हामुळे होणारे बाष्पीभवन आणि […]

Posted inउरण

अजित म्हात्रे यांचे उग्र आमरण उपोषण

उरण – उग्र आमरण उपोषण, उरण पनवेल जे एन पी टी परिसरातील विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे त्याचा विरोधात ७/११/२०१७ रोजी कुमार अजित म्हात्रे या युवा कार्यकर्त्याने आमरण उपोषणाचे शास्त्र उगरले, 2 दिवसाच्या उपोषण नंतर उरण तहसीलदार यांचा सोबत 29/11/2017 रोजी झालेल्या बैठकीमध्ये सामाजिक हिताच्या दृष्टीने रास्त असलेल्या मागण्या कागदो पत्री […]

Posted inउरण

महेश बालदी मित्रमंडळ तर्फे काशी तीर्थ यात्रेचे आयोजन.

उरण दि 3.02.2018 उरणमधील जेष्ठ नागरिकांना उत्तर काशीतील विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेता यावे,जेष्ठ नागरिकांच्या धार्मिक मनोकामना पूर्ण करता याव्यात यासाठी उरणमधील महेश बालदी (Mahesh Baldi) मित्र मंडळ तर्फे फ़क्त उरण तालुक्यातील जेष्ठ नागरिकांसाठी 23 फेब्रुवारी ते 4 मार्च 2018 दरम्यान उरण ते उत्तर काशी तीर्थयात्रेचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. उरण ते उत्तर काशी […]