Posted inअलिबागखेळ

प्रो कबड्डी मधील रायगडचा चेहरा ‘अनिल काशिनाथ पाटील’…

नुकत्याच पार पडलेल्या प्रो कबड्डीच्या तिसऱ्या पर्वात पटना पायरटर्स ने यु मुंबाला  हरवून या मोसमातील विजेतेपद मिळवले.या मोसमातील अंतिम सामना हा अतिशय चुरशीचा झाला आणि पटना ने मुंबई चा २८-३१ असा पराभव केला. प्रो कबड्डीच्या या मोसमात रायगड करांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली ती म्हणजे आपल्या रायगडच्या  अनिल काशिनाथ पाटील याची जयपूर पिंक पँन्थर मध्ये झालेली […]

Posted inनवी मुंबईपनवेल

नवी मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी..

    दिनांक -४ मार्च २०१६  आज मुंबई -नवी मुंबई आणि उपनगरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने  सकाळीच कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली .या पावसांच्या सरींमुळे हवेत गारवा पसरला होता. आज सकाळीच आकाशामध्ये काळे ढग जमा झाले होते तसेच काही प्रमाणात विजा देखील चमकत होत्या.त्यामुळे सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.       पावसाच्या या […]

Posted inपनवेल

लवकरच होणार ‘ कर्नाळा-पनवेल ‘ परिसराचा विकास

                      नवी मुंबई ला लागुनच असलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कर्नाळा परिसराचा विकास लवकरच शासनाच्या मार्फत करण्यात येणार आहे.कर्नाळा हा परिसर वन कायद्या अंतर्गत येतो त्यामुळे  त्या कायद्याचे पालन करूनच कर्नाळा अभयारण्याचा विकास करण्यात येणार आहे. तसेच पनवेलहून भीमाशंकरला जाण्याकरिता मार्ग विकसित करण्यात येणार आहे. त्याकरिता शासन निर्णय […]

Posted inखोपोली

मुंबई – पुणे -एक्स्प्रेस वेवर टँकर ने घेतला पेट..

मुंबई – पुणे -एक्स्प्रेस वेवर मंगळवारी  पुण्याहून मुंबई कडे कच्चे तेल घेऊन जाणाऱ्या टँकरला खोपोली येथील  ढेकू गावा जवळ अचानक आग लागली .या अपघातात टँकरच्या केबिनला आग लागल्यामुळे चालकाचा आगीत होरपळून  दुर्दैवी मृत्यू झाला .अग्निशामक दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले व आग आटोक्यात आणली त्यामुळे संपूर्ण टँकरने पेट न घेता मोठा अनर्थ टळला. जळलेल्या टँकर च्या […]

Posted inअलिबाग

जयंत पाटिल व त्यांच्या कुटुंबियांची होणार चौकशी.

जयंत पाटिल व त्यांच्या कुटुंबियांची होणार चौकशी.  शेकाप नेते आ.जयंत पाटील व त्यांच्या कुटूंबियांनी असंपदा जमविल्याच्या तक्रारीची उघड चौकशी करण्यास राज्य सरकारने लाच लुचपत विभागाला परवानगी दिली आहे. त्यामुळे पाटील कुटूंबिय अडचणीत आले आहेत. याचबरोबर 2000 सालापासून झालेले रायगडचे सात जिल्हाधिकारी, अलिबागचे पाच उपजिल्हाधिकारी, पाच तहसीलदार आणि बंदर विकास आणि मेरीटाईच्या अधिकारीही एसीबीच्या रडारवर आले […]

Posted inपनवेल

पळस्पे ते न्हावा शेवा NH4 B या महामार्गावर करंजाडे गावा जवळ अनधीक्रृतपणे टोल वसुली .

पळस्पे ते न्हावा शेवा NH4 B या महामार्गावर करंजाडे गावा जवळ असलेल्या टोल नाक्यावर स्थानीक वाहन चालकांकडुन तेथील टोल कर्मचारी म्हणजे गावगुंड दमदाटी व शिवीगाळ मारहाण करुन अनधीक्रृतपणे टोल वसुली करत आहेत.असा अनुभव कीत्तेक वाहन चालक व त्यांच्या कुटूंबीयाना पण येत आहे. टोलची ठेकेदारी स्थानीक आमदाराची असल्यानुळे कोणीही त्या विरोधात आवाज उठवत नाही.खारघर टोलचा बनावट […]

Posted inउरण

अवैध्य अवजड वाहन वाहतुकी विरुद्ध मनसेचा आंदोलनाचा इशारा

अवैध्य अवजड वाहन वाहतुकी विरुद्ध मनसेचा आंदोलनाचा इशारा  अवजड वाहतुकी विरुद्ध कारवाई न झाल्यास भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा  परिवहन आयुक्त यांना भेटुन मनसे जिल्हाअद्यक्ष अतुल भगत यांनी दिला. उरण-पनवेल भागात मोठ्या प्रमाणात सीएफएस असल्या कारणाने अवजड वाहनांची वर्दळ पण खूप असते.परंतु उरण-पनवेल तालुक्याअंतर्गत रस्त्यांना फक्त १५ टनची परवानगी अताना ३०-४० टन माल भरलेले ट्रक […]

Posted inपेण

एनएच १७ मुंबई -गोवा महामार्गावर भीषण अपघातात २ ठार तर बरेच जखमी

एनएच १७ मुंबई -गोवा महामार्गावर भीषण अपघातात २ ठार तर बरेच जखमीमुंबई -गोवा महामार्गावर आज सकाळी ५:१५ वाजता गॅस सिलेंडर वाहक ट्रक आणि स्टीलच्या सळया घेऊन जाणारा  ट्रक यांच्यामध्ये  पेण जवळील हमरापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात  बऱ्याच गॅस सिलेंडरचा विस्फोट झाला.ह्या विस्फोटात दोघांचा जागच मृत्यू झाला व ट्रक चालक गंभीर जखमी असून बरेच जण किरकोळ जखमी […]

Posted inउरण

विंधणे गावानजीक ट्रेलर पलटी. सुदैवाने जीवीतहानी टळली.

विंधणे गावानजीक  ट्रेलर पलटी,सुदैवाने जीवीतहानी टळली. चिरनेर गव्हाणफाटा रोडवर विंधणे गावाजवळ अतिवेगामुळे चालकाचा नियंत्रण सुटून ट्रेलर पलटीझाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चिरनेर कडून येत असताना विंधणे गावाच्या अलीकडे असलेल्या उतरणीवरून वेगाने येत असल्याने  ट्रेलर चालकाचा पुढे असलेल्या धोकादायक वळणावर गाडीवरचा नियंत्रण सुटल्या कारणाने ट्रेलरची ट्रॉली  पलटी झाली .सुदैवाने आसपास कोणी नसल्याकारणाने दुखापत किंवा […]

Posted inउरण

विंधणे ग्रुपग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेच्या सौ.वैशाली म्हसकर यांची निवड

विंधणे ग्रुप-ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेच्या सौ.वैशाली म्हसकर यांची निवड  २० मे  रोजी पार पडलेल्या विंधणे ग्रुप-ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सौ.वैशाली म्हसकर ,रा.बोरखार यांची बिनविरोध निवड झाली आहे.शिवाजी महाराजांकडे फारच थोडे सैन्यबळ आणि शास्त्रास्ते होती परंतु ज्याप्रमाणे कुटनीतीचा  वापर करून बलाढ्य मोघल आणि आदिलशाहीला मात दिली त्याच प्रमाणे महाराजांचा आदर्श घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेना पक्षाने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि […]