Posted inपनवेल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ – सिडको प्रकल्पबाधितांना 22.5 टक्के विकसित भूखंड

सिडको महामंडळातर्फे जमीन संपादन करून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प बाधितांना 2013 च्या जमीन संपादन कायद्यातील तरतुदींपेक्षा जास्त मोबदला देण्यासह त्यांचे लाभदायक पुनर्वसन करण्यासाठी प्रकल्पबाधित व्यक्तींना 22.5 टक्के विकसित भूखंड वाटप करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport) प्रकल्पासह नवी मुंबई प्रकल्पास चालना देण्यासाठी 1 […]

Posted inमाणगाव

मैत्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा पहिला वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा

मैत्री फाउंडेशन मलई कोंड ता. माणगांव जि. रायगड या सामाजिक संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला वर्धापनदिनाचे औचित्य साधून मैत्री फाउंडेशन तर्फे २०१८च्या दिनदर्शिका चे प्रकाशन माननीय युवा समाजसेवक सचिनजी डोंगरे , अभिजित राणे साहेब धडक कामगार सेना अध्यक्ष, मणिशंकरजी चव्हाण, रेश्माजी पार्टे BJP- उप जिल्हाध्यक्षभाईदर , कुणबी समाज बविशी विभाग मढेगाव-  […]

Posted inपनवेल

पनवेल येथे शुक्रवारी रोजगार मेळावा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानाअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड व पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानेशुक्रवार, दि. 29 रोजी सकाळी 10 वा. पनवेल येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलाआहे. पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,शिवाजी पुतळ्याजवळ,ओल्ड पनवेल, येथे हा मेळावा होणार […]

Posted inपनवेल

वळवली तलावात आढळला तरूणाचा मृतदेह

पनवेल, 18 डिसेंबर 2017 ः कोल्हीकोपर येथील एका तरूणाचा मृतदेह वळवली गावाजवळील तलावात आढळला आहे. या तरूणाचा मृत्यू तलावात बुडून झाला की त्याची हत्या झाली, याबाबत तर्कवितर्क काढले जात असून पोलिसांनी याप्रकरणी मृत तरूणाच्या पाच मित्रांना ताब्यात घेतले आहे. नितीन नारायण नाईक (वय 30) असे मृत तरूणाचे नाव आहे. रविवारी तो कोन गावानजीक क्रीकेट खेळण्यासाठी गेला […]

Posted inउरणनवी मुंबई

नेरुळ-उरण रेल्वेचा मार्ग सुकर

वन विभागाची परवानगी मिळाल्याने ४ हेक्टर जागेच्या संपादनाचा प्रश्न सुटला नेरुळ-उरण रेल्वेमार्गातील चार हेक्टर वन जमिनीचा अडथळा दूर झाला आहे. या मार्गाच्या नेरुळ-खारकोपपर्यंतच्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. परंतु खारकोपरपासून पुढील मार्गासाठीच्या भूसंपादनात अडचणी येत होत्या. वनजमिनीच्या ४ हेक्टर जागेचा प्रश्न प्रलंबित होता. नुकतीच वन विभागाची परवानगी मिळाल्यामुळे मोठा अडथळा दूर झाला आहे.

Posted inपनवेल

रास्ता रोकोनंतर होंडा प्रशासन नमले

कोन गावाजवळ असलेल्या होंडा मोटर्स कंपनीत कामगारांनी संघटना स्थापन केली म्हणून ८८ कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते. याच्या निषेधार्थ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनानंतर प्रशासन नमले. ७३ कामगारांना कामावर पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. कोन सावळा मार्गांवर होंडा मोटर्स कंपनीचे मोठे कार्यालय आहे. या ठिकाणी कंपनीचे मोठे गोदामही आहे. या […]

Posted inउरण

आता NMMT ने प्रवास करणे झाले सोप्पे.

आता NMMT ने प्रवास करणे झाले सोप्पे. जॉपहॉप ऍप्स द्वारे बसचे कळणार ठिकाण. मित्रांनो.9582570571या नंबर वर मिसकॉल दया.मिसकॉल दिल्यावर लगेचच आपल्याला एक मेसेज मिळेल.त्या मेसेज मध्ये एक लिंक आहे.लिंक ओपन करून जॉपहॉप हे NMMT प्रशासनाचे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता.ह्या ऍप द्वारे NMMT प्रशासनाची कोणती बस कुठे आहे ? किती अंतरावर आहे.? आपल्याला बस कोणत्या […]

Posted inउरण

उरण : कंपन्या पैसे देणार कधी?

उरणमध्ये ओएनजीसी, वायू विद्युत केंद्र, भारत पेट्रोलियम तसेच बंदर क्षेत्रातील जेएनपीटी बंदर आहे. त्यांच्या नफ्यातील काही टक्के रक्कम ही सामाजिक साहाय्यता निधी म्हणून राखीव ठेवली जाते. त्याचा वापर परिसरातील विकासकामांसाठी करणे अपेक्षित असते. तरी गेल्या ४० वर्षांपासून उरणमधील उद्योगांकडून आवश्यक असलेला निधी येथील समाजाच्या विकासासाठी मिळालेला नाही. त्याची प्रतीक्षा आजही कायम आहे. हे सर्व उद्योग […]

Posted inपनवेल

पनवेलमध्ये रंगणार एरोमॉडेलिंग शो

विमानाचा शोध कसा लागला, विमान उडते कसे, विमान हवेत तरंगते कसे, त्यामागचे विज्ञान काय असा प्रश्न लहानांपासून सगळ्यांना पडलेला असतो. प्रत्यक्षात हे पाहता येणे शक्य नसले तरी पनवेलमध्ये एरोमॉडेलिंग शोच्या माध्यमातून हा शो सर्वांना पाहता येणार आहे. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलने निधी उपलब्ध करून हा शो विद्यार्थ्यांसाठी मोफत ठेवला आहे. १७ डिसेंबर १९०३ रोजी […]

Posted inउरण

अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या उरणतालुका आद्यक्ष कलावती भोईर यांच्या अनुषंगाने जे एन पि टी (ADAM ) येथें पाणजे गावचा सिंगापुर पोर्ट (PSA) विरोधात आमरण उपोषण आजचा चौथा दिवस

उरण – पाणजे  : जे एन पि टी बंदर अंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदरातील नोकरभरती आणि मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी याकरिता रविवार पासून जेएनपीटी विरोधात पाणजे गावातील महिलांनी उपोषण सुरु केले आहे.  या गोष्टीची कोणत्याही न्युज वाल्यांनि अजून पर्यंत जनतेपुढे लाइव्ह प्रक्षेपणासाठी प्रयत्न केलेले नाही तरी आपण हि बातमी आपली गावाच्या हितासाठी कशी लोकांपर्यंतपोचवता […]