Posted inTweetरायगड

केंद्रीय पथकाने केली कोविड उपाययोजनांची पाहणी चतु:सूत्रीचे पालन करण्याचे केले

केंद्रीय पथकाने केली कोविड उपाययोजनांची पाहणीचतु:सूत्रीचे पालन करण्याचे केले आवाहन@CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan @RaigadPolice pic.twitter.com/KNwejY9lIW— DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD (@InfoRaigad) April 10, 2021 Source by DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD

Posted inनवी मुंबईपनवेल

उद्यान देखभालीचे पुन्हा तुकडे

नव्याने निविदा; आता दहा ठेकेदारांना संधी नवी मुंबई : शहरातील उद्यानांची २० ठेकेदारांकडून देखभाल नीट होत नसल्याने पालिका प्रशासनाने सर्वसमावेशक ठेका राबविला. मात्र यातही पहिल्याच देयकात गैरप्रकार झाल्याने आता पुन्हा उद्यान देखभालीचे तुकडे पाडण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. नव्याने निविदा जाहीर करण्यात आली असून आता दहा गटांत हे काम विभागून देण्यात येणार आहे. १८…

Posted inनवी मुंबईपनवेल

नाईकांचे आणखी दोन शिलेदार राष्ट्रवादीत

माजी नगरसेविका दिव्या गायकवाड व त्यांच्या पतीचा पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश नवी मुंबई : तुर्भे, दिघा आणि आता वाशी या आमदार गणेश नाईक यांच्या नवी मुंबई नावाच्या अभेध किल्यातील बुरुज हळूहळू ढासळू लागले आहेत. वाशी येथील दोन माजी नगरसेवक दाम्पत्याने मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. माथाडी नेते व आमदार शशिकांत शिंदे यांची…

Posted inनवी मुंबईपनवेल

वर्षभरापासून पनवेलमधील रस्ते खोदलेलेच

कामांची रखडपट्टी; नागरिकांकडून संताप पनवेल : करोनापूर्वी पालिकेने शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांची कामे सुरू केली होते. करोनामुळे मजुरांचा तुडवडा व इतर कारणांमुळे ही कामे रखडली असून वर्ष झाले तरी पूर्ण होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कोहिनूर टेक्निकलर्पयचा रस्ता आणि अमरधाम स्मशानभूमी ते सावरकर चौकापर्यंतच्या रस्त्याची कामे संथगतीने सुरू…

Posted inनवी मुंबईपनवेल

नवी मुंबई विमानतळाची रखडपट्टी; ठेकेदार बदलल्याने विमानाचे पहिले उड्डाण पुन्हा लांबणीवर

 कमलाकर कांबळेदेशातील पहिले ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळनवी मुंबईत उभारले जात आहे, परंतु विविध कारणांमुळे विमानतळाची रखडपट्टी सुरू आहे. परिणामी, विमानाचे टेकऑफही लांबणीवर पडले आहे. असे असले, तरी आता २०२२ची नवीन डेडलाइन जाहीर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र, हा मुहूर्तही चुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कामाची सध्याची स्थिती पाहता, विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी २०२३ उजाडेल, असा…

Posted inरायगड

पोलादपुरात खोदकामादरम्यान आढळल्या 15 अश्मयुगीन मूर्ती; राज्य सरकारने तीर्थक्षेत्राचा दर्जा

Ramprahar News Team 14 mins ago महत्वाच्या बातम्या, रायगड 2 Views Share पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कोंढवीतील फणसकोंड येथून प्रथम गांजवणे, खडपी, चोळई, धामणदिवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळयाची वाडी या आठ गावांचे आराध्य ग्रामदैवत आठगांव कोंढवी भैरवनाथ मंदिराच्या लगत नवीन भव्य पाषाणमंदिर बांधण्याचा संकल्प हाती घेतल्यानंतर याकामी पाण्याची साठवण टाकी खणण्यासाठी खड्डयातील माती उपसण्यात…

Posted inरायगड

पोलादपूर एसटी बसस्थानकातील सांडपाणीप्रश्नी मनसेची स्वाक्षरी मोहीम

Ramprahar News Team 12 mins ago महत्वाच्या बातम्या 2 Views Share पोलादपूर : प्रतिनिधी येथील एसटी बस स्थानकामध्ये स्वच्छतागृह आणि गटारांचे दूर्गंधीयुक्त सांडपाणी मोठया प्रमाणात वाहू लागले आहे. त्या संदर्भात मनसेने सोमवारी (दि. 4) स्वाक्षरी आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रवासी आणि जनतेने पाठिंब्याची स्वाक्षरी केली. पोलादपूर एसटी बस स्थानकांतून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर येणार्‍या सांडपाण्याबाबत यापूर्वी मनसेने…

Posted inकोंकणजिल्हारायगड

हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनचे प्रस्ताव कंपनीकडे सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना आंबिया बहार 2020-21 मध्ये कोकणात आंबा व काजू पिकासाठी जिल्ह्याकरिता बजाज अलायन्स जनरल इन्सुरन्स कंपनी लि.पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना  विमा संरक्षण देवून नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही  शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी ही याेजना सुरू करण्यात आली […]