Posted inजिल्हारायगड

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील कुशल, अकुशल उमेदवारांसाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  हा मेळावा दि. 24 ते दि.26  नोव्हेंबर 2020 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत फक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या […]

Posted inमहाराष्ट्ररायगड

महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत बचतगटातील महिलांना बँक सखी होण्याची सूवर्णसंधी

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बँक सखी निवड ही स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना बँक संबंधित कामामध्ये योग्य मार्गदर्शन व मदत मिळवून देण्यासाठी म्हणून उचललेले एक मोठे पाऊल असून त्यांना ही एक सूवर्णसंधी आहे.       बचतगट समूहातील महिलांच्य बँक संबधित येणाऱ्या छोट्याछोट्या अडचणी दूर करून  त्यांची कामे सहजरित्या पार पाडणे, हा बँक सखी नियुक्तीमागील हेतू आहे.       बँक सखी निवडीचे […]

Posted inउरण

उरण : दादरपाडा येथे एका अज्ञात व्यक्तीने घेतला गळफास

उरण: दादरपाडा स्टॉप जवळ काल सकाळी एका अज्ञात व्यक्तीने नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपला जीव गमावला आहे. सदर मृत व्यक्ती कुठे राहते याची अद्यापपर्यंत कोणतीही ओळख पटलेली नाही. सदर गळफास घेतलेल्या व्यक्तीची हत्या आहे की आत्महत्या याचाही पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहेत. समाजसेवक अजित म्हात्रे यांना सिडको भवन येथे अटक

Posted inउरणनवी मुंबई

समाजसेवक अजित म्हात्रे यांना सिडको भवन येथे अटक

अखिल भारतीय किसान सभा अंतर्गत नवी मुंबई विमानतळ कमिटीतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता आज दिनांक २७/१०/२०२० रोजी सिडको भवनाला घेराव घालून बेमुदत आंदोलनाला सकाळी 8 वा. सुरवात केली. त्यानंतर त्याठिकाणी राजकीय दबाव तंत्राचा वापर होऊन पोलिसांनी अजित म्हात्रे यांचेसह अनेक आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक केली. यानंतर सर्वच स्तरातून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केलेल्या कार्याचा निषेध […]

Posted inराज्यरायगड

महाराष्ट्रामध्ये पुढील ३ ते ४ तासांत काही भागात वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात पावसाचा अंदाज: परतीचा पाऊस अद्यापही पडत असून आता पुढील तीन ते चार तासांत राज्यातील काही भागांत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र हवामान अंदाज आणि चेतावणी: परतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यात राज्यातील विविध भागांत जोरदार पडला. अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. […]

Posted inरायगड

जिल्ह्यात 35 धानखरेदी केंद्रांना मंजूरी

आधारभूत किंमत भात खरेदी योजनेंतर्गत मार्केटींग फेडरेशन, मुंबई यांनी नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्था, जिल्हा मार्केटींग रायगड यांच्यामार्फत खरीप व रब्बी पणन हंगाम 2020-2021 मध्ये जिल्हयातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, सुधागड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा या तालुक्यातील 35 मंजूर धानखरेदी केंद्रांवर खरेदी सुरु करण्यात येणार आहे.  भात खरेदीचा कालावधी हा अन्न नागरी पुरवठा […]

Posted inरायगड

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त मात्र पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांनी गुगल लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज भरावेत

ऑक्टोबर 2020 मध्ये रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. पिकांच्या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.          अदयापही शासकीय यंत्रणा पंचनामा करण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचली नसेल, तर संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी  https://docs.google.com/forms/d/1W944r3a8eXfK_H8V8zEiOhl7vLDHr8I4pvqLm93BJL0/edit  या गुगल लिंकवर नुकसानीचा अर्ज भरावा, तसेच ज्यांचे नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, त्यांनीच हा अर्ज भरावा, याचीही काळजी घ्यावी, […]

Posted inउरणनवी मुंबई

सामाजसेवक अजित म्हात्रे यांचा राष्ट्रीय महामार्ग १०८ च्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरुद्ध आंदोलनाचा इशारा

बेलपाडा गावचे सामाजसेवक अजित म्हात्रे यांनी जासई ते न्हावाशेवा रस्ता राष्ट्रीय महामार्ग १०८ ची कि.मी. ४.५ ते ८.८ पाहणी केली असता सदर रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे बनवलेले असून सदर रस्त्यावर अनेक मोठे मोठे खड्डे पडलेले निदर्शनास आले . त्यामुळे समाजसेवक अजित म्हात्रे यांनी सदर रस्ता तयार करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे डिपॉझिट जप्त करून त्यांचेवर फौजदारी गुन्हे […]

Posted inपनवेल

पाताळगंगा नदीमध्ये पोहायला गेलेल्या तरुणांवर उद नावाच्या जलचर प्राण्याचा हल्ला

चांभार्लीतील घोटी परिसरातील पाताळगंगा नदीपात्रात पोहायला गेलेल्या पाच जणांपैकी तिघांना ‘उद’ या जलचर प्राण्याने हल्ला करून जखमी केले असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निमाण झाले आहे. चांभार्ली घोटी परिसरातील पाताळगंगा नदीपात्रावर जय म्हात्रे, रजत मुंढे, सौरभ जांभुळकर व आणखी दोघे असे पाच तरुण दुपारच्या सुमारास पोहायला गेले होते. पोहत असताना या तरुणांची नजर पाण्यात बुडणाऱ्या […]

Posted inरोहा

उप जिल्हा रुग्णालय रोहा येथील डयुरासिल लिक्विड ऑक्सिजन टँक आणि रक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटन संपन्न

उप जिल्हा रुग्णालय रोहा येथील डयुरासिल लिक्विड ऑक्सिजन टँक आणि रक्त साठवणूक केंद्राचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न करोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून ऑक्सिजनची वाढती गरज भागविणे आवश्यक असल्याने उप जिल्हा रुग्णालय रोहा येथे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते डयुरासिल लिक्विड ऑक्सिजन टँक असलेली यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.             यावेळी नगराध्यक्ष […]