Posted inTweetउरणनवी मुंबईपनवेल

आता प्रवास होणार सुखद! आरामदायी घरासह सुखद प्रवासाचाही अनुभव घ्या-

आता प्रवास होणार सुखद!आरामदायी घरासह सुखद प्रवासाचाही अनुभव घ्या- नवी मुंबईत घणसोली व नवीन पनवेल (पू) येथे भाडेतत्त्वावर भूखंड (प्लॉट) घेण्याकरित https://t.co/chqLkIKpNc ला भेट द्या.#CidcoBuildingPossibilities #PlotLuckAlert pic.twitter.com/G7uHzU6UgR— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) December 29, 2020 Source by CIDCO Ltd

Posted inTweetउरणनवी मुंबईपनवेल

@ramkadam79 @DrSanMukherjee सिडकोच्या ई-लिलावात/ ई-निविदेमध्ये सहभागी होण्याकरित

सिडकोच्या ई-लिलावात/ ई-निविदेमध्ये सहभागी होण्याकरिता आपणांस प्रथम नोंदणी(Registration) करावी लागेल.त्यानंतर निविदा पुस्तिकेची फी तसेच अनामत रक्कम(EMD) इत्यादीचा भरणा करावा लागेल. अनामत रक्कमेचा भरणा केल्यानंतर आपणांस त्या लिलाव करिताची Close Bid च्या रक्कमेची नोंदणी करावी लागेल.— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) December 30, 2020 Source by CIDCO Ltd

Posted inTweetउरणनवी मुंबईपनवेल

@ramkadam79 @DrSanMukherjee Close Bid ची रक्कम ही आधारभूत किंमती एवढी

Close Bid ची रक्कम ही आधारभूत किंमती एवढी किंवा तिच्या पेक्षा जास्त असावी. अशाप्रकारे आपली ई-लिलावाकरिताची नोंदणी पूर्ण होईल. ठरलेल्या वेळापत्रकानुसार ई-लिलावाकरिता बोली सुरू होईल.— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) December 30, 2020 Source by CIDCO Ltd

Posted inTweetउरणनवी मुंबईपनवेल

@ramkadam79 @DrSanMukherjee ठरलेल्या वेळापत्रकानुसार ई-लिलावाकरिता बोली सुरू हो

ठरलेल्या वेळापत्रकानुसार ई-लिलावाकरिता बोली सुरू होईल. त्याबाबतच्या सूचना आपणाला वेळोवेळी एसएमएस आणि ईमेलद्वारे कळविले जातील. अधिक माहितीकरिता माहितीपुस्तिका या https://t.co/ZszL0zC9aB लिंक वरुन डाऊनलोड करून वाचावी.— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) December 30, 2020 Source by CIDCO Ltd