जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या पेण-डोलवी येथील जे.एस.डब्ल्यू कंपनी या ठिकाणी सर्व सुविधायुक्त अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करणेबाबत मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विनंती केली होती. त्यानुषंगाने ही विनंती तात्काळ मान्य करीत याबाबतचे आदेश शासनाकडून […]
Category: पेण
खालापुरात एटीएम मशीन तोडून २९ लाखांची चोरी
शुक्रवारी पहाटे अज्ञात व्यक्तींच्या गटाने एका तासाच्या आत खालापुरात एटीएम मशीन तोडून २९ लाखांची चोरी केली. या प्रकरणाचा तपास करताना खालापूर पोलिसांनी सांगितले की, ३० लाख रुपये असलेले दुसरे एटीएम तोडण्याचा प्रयत्न या चोरांनी केला पण तो अयशस्वी झाला. शुक्रवारी पहाटे अडीच ते साडेतीन या दरम्यान पेन-खोपोली रोडलगतच्या गोरथन बुद्रुक गावात ही चोरी झाली. त्याचप्रकारे […]
पेणमध्ये फक्त १०० कोटींची उलाढाल, गणपती मूर्तींची निर्यात मंदावली
पेण हे गणपतीच्या सुबक मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. मात्र यंदाच्या कोरोना ह्या जागतिक विपत्तीमुळे बाजारात मंदी असून याचा परिणाम गणपती मूर्तींच्या व्यवसायावर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला आहे. घाऊक बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या तसेच परदेशात निर्यात होणाऱ्या गणपतीच्या मूर्तींची मागणी घटल्याने जवळजवळ ५0 कोटी रुपयांचा आर्थिक फटका गणेश मूर्ती व्यवसायाला बसला आहे. दरवर्षी जवळजवळ १५0 कोटी एवढी होणारी […]
पेणजवळ कार आणि मिनीबसचा अपघात; 3 जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर पेण रेल्वे स्थानकासमोरील उड्डाण पुलावर कार व ट्रॅव्हल बस यांच्यात झालेल्या अपघातात तीनजण जखमी झाले आहेत.
धरमतर (वडखळ) येथे इनोव्हा व विक्रम यांच्यात जोरदार अपघात..दोघे जागीच ठार
बुधवार दि. 15 जुन रोजी दुपारी 4 वा धरमतर येथे झालेल्या इनोव्हा व विक्रम याच्यात झालेल्या जोरदार अपघातात 10 जण अत्यंत जखमी अवस्थेत सिव्हील हाॅस्पिटल येथे उपचारासाठी आणले आहेत तर काहीना पेण येथे सरकारी हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहेत. हा अपघात ऐवढया मोठ्या प्रमाणात होता की पहिल्यादा इनोव्हा व विक्रम यांच्यात समोरासमोर धड़क होवून […]
एकविरा देवीच्या पालखी सोहळ्याला लागले गालबोट..
महाराष्ट्राचे आराध्यदैवत कुलस्वामीनी श्री एकविरा देवीच्या कार्ला गडावर आई एकविरेचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र पालखी सोहळ्यापूर्वी पालखीच्या मानावरुन ठाण्याचे भाविक आणि पेण येथील पालखीचे मानकरी यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे या सोहळ्याला गालबोट लागले. आई एकविरेचा पालखी सोहळा पाहण्यासाठी तसेच देवीच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या विविध भागातून लाखो भाविक गडावर आले होते. […]
एनएच १७ मुंबई -गोवा महामार्गावर भीषण अपघातात २ ठार तर बरेच जखमी
एनएच १७ मुंबई -गोवा महामार्गावर भीषण अपघातात २ ठार तर बरेच जखमीमुंबई -गोवा महामार्गावर आज सकाळी ५:१५ वाजता गॅस सिलेंडर वाहक ट्रक आणि स्टीलच्या सळया घेऊन जाणारा ट्रक यांच्यामध्ये पेण जवळील हमरापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात बऱ्याच गॅस सिलेंडरचा विस्फोट झाला.ह्या विस्फोटात दोघांचा जागच मृत्यू झाला व ट्रक चालक गंभीर जखमी असून बरेच जण किरकोळ जखमी […]
रेल्वेतून पडून एका व्यक्तीचा मृत्यु
रेल्वेतून पडून एका व्यक्तीचा मृत्यु पेण- दिलीप दळवी वय (58) वर्ष ह्यांचा रेल्वेतून पडून मृत्यु. दिलीप दळवी हे मांडवी एक्स्प्रेसने चिपळूण करिता प्रवास करत होते, परंतु रेल्वेत बसायला जागा नसल्या कारणाने ते दरवाजात बसले होते. यावेळी झोप लागली असता त्यांचा अचानक तोल गेला. त्यामुळे ते रेल्वेतून खाली पडले. ही बाब त्यांच्यासोबत असलेल्या जितेंद्र दळवी यांच्या लक्षात […]