उप जिल्हा रुग्णालय रोहा येथील डयुरासिल लिक्विड ऑक्सिजन टँक आणि रक्त साठवणूक केंद्राचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न करोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून ऑक्सिजनची वाढती गरज भागविणे आवश्यक असल्याने उप जिल्हा रुग्णालय रोहा येथे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते डयुरासिल लिक्विड ऑक्सिजन टँक असलेली यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष […]
Category: रोहा
स्वदेस फॉउंडेशन मार्फत जागतिक हृदय दिवस साजरा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा विशेष सहभाग
आज दि.29 सप्टेंबर या जागतिक हृदय दिवसाचे औचित्य साधून स्वदेस फाऊंडेशन तर्फे हृदय शस्रक्रिया झालेल्या मुलांसोबत तसेच पालकांसोबत डिजिटल झूम अँप च्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, स्वदेस फौंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला, झरीना स्क्रूवाला, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर […]
स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत ह्या आहेत रायगड जिल्ह्यातील प्रथम ३ ग्रामपंचायती
रायगड जिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्मार्ट ग्राम योजना २०१८-२०१९ मध्ये पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रखम क्रमांक पटकाविला आहे. रायगड जिल्ह्यामधील १५ तालुक्यांतील ८०९ ग्रामपंचायतीमधून शिवकर ग्रामपंचायतीची निवड झाली असून, शिवकर ग्रामपंचायतीला ५० लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. या योजनेंतर्गत स्वच्छता, दायित्व, व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शक व […]
रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे उपजिल्हा रुग्णालय रोहाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
आ. अनिकेत तटकरेंच्या हस्ते लोकार्पण रोहा : रोहे तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे उपजिल्हा रुग्णालय रोहाला सद्य परिस्थितीत असलेली गरज लक्षात घेता रविवारी सायंकाळी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे दोन संच भेट देण्यात आले सदर संचांचे आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे विद्यमान प्रेसिडेंट महेंद्र दिवेकर […]
अजिंक्य रोहेकर यांना आदर्श युवक महाराष्ट्र युथ अवॉर्ड जाहीर
रोहा (निखिल दाते): रोहे शहरातील सक्रीय सामाजिक कार्यकर्ते श्री. अजिंक्य बाळाराम रोहेकर यांना आदर्श युवक महाराष्ट्र युथ अवॉर्ड 2020 हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने राज्यातील विविध भागातील गुणीजनांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून अजिंक्य रोहेकर यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला […]
श्रीमती विद्या रोहेकर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
रोहा (निखिल दाते): रोहे तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडवणाऱ्या, विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच मूल्यशिक्षणाचे धडे देणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती विद्या रोहेकर यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे, कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष शिफारसीतून आदर्श शिक्षक 2020-21 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती विद्या […]
जय गणेश मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद
रोहा (निखिल दाते): रोहे तालुक्यातील मानाचा गणेशोत्सव म्हणुन ओळख असणाऱ्या जय गणेश मित्र मंडळाच्या गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास रोहेकरांनी उदंड प्रतिसाद दिला.या रक्तदान शिबिरात 40 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. जय गणेश मित्रमंडळाने रक्ताची नितांत गरज असतांना मंडळाचे लोकप्रिय अध्यक्ष श्री. नितीन माने यांच्या नेत्रुत्वाखाली आयोजित केलेल्या या उपक्रमाचे रोहे तालुक्यातील […]
रोह्यात फोटो विथ बाप्पा स्पर्धेचे आयोजन
राष्ट्रवादी कॉंग्रेस युवती अध्यक्षा कु. रुचिका राजेंद्र जैन यांचा पुढाकार, रोह्यात फोटो विथ बाप्पा स्पर्धेचे आयोजन रोहा (निखिल दाते): रोहे शहर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या कार्यक्षम अध्यक्षा, सातत्याने नवीन संकल्पना राबवणाऱ्या कु. रुचिका राजेंद्र जैन यांच्या संकल्पनेतून रोह्यात फोटो विथ बाप्पा या अनोख्या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवानिमित्त प्रत्येक गणेशभक्त हा बाप्पासोबत स्वतः चे […]
जय गणेश मित्र मंडळातर्फे २९ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
रोहा (निखिल दाते ): रोहे तालुक्यातील मानाच्या गणेशउत्सवांपैकी एक असलेल्या भुवनेश्वर निरलॉन वसाहतीतील जय गणेश मित्र मंडळातर्फे शनिवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे लोकप्रिय अध्यक्ष नितीन माने यांनी दिली. या मंडळाच्या गणेशोत्सवाचे हे २० वे वर्ष असून या वर्षी कोव्हिडमुळे हा उत्सव साधेपणाने होत असला तरी रक्तदान शिबिरासारख्या गरजेच्या […]
शासनाच्या विविध लोकप्रिय योजनांच्या जनजागृतीसाठी सुराज्यचे विशेष अभियान
रोहा(निखिल दाते): रायगड जिल्ह्यातील आदर्श युवा मंडळ हा प्रशासनाचा बहुमान प्राप्त केलेले सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान सणांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवित असते. कोरोनाच्या काळात लॉकडॉऊन व त्यात सामान्य माणसाना हॉस्पिटलमध्ये होणारा खर्च हा न परवडणारा आहे. भारत सरकारची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अर्थातच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ५ लाखांचा विमा तसेच महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत […]