Posted inउरणनवी मुंबईपनवेलरायगड

नवी मुंबई विमानतळाला दि.बां. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांच्या यल्गार!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बां. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीसाठी आज बेलापूर येथे सिडको कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्थानिक भूमिपूत्र, प्रकल्पग्रस्त तसेच विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांनी सहभाग घेऊन ‘जय दिबां’ असा यल्गार केला. ‘दि. बां. पाटील सोडून दुसरे कोणतेही नाव दिले तर १९८४ पेक्षा मोठे आंदोलन होईल, असा […]

Posted inउरण

आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पिरकोन व आवरे साठी शासकीय जागा हस्तांतरित

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील अगदी ग्रामीण स्तरापर्यंतची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक वर्षांपासून मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही प्रलंबितच होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत आरोग्य केंद्रांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.                त्याचबरोबर आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या […]

Posted inउरण

उरण : दादरपाडा येथे एका अज्ञात व्यक्तीने घेतला गळफास

उरण: दादरपाडा स्टॉप जवळ काल सकाळी एका अज्ञात व्यक्तीने नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपला जीव गमावला आहे. सदर मृत व्यक्ती कुठे राहते याची अद्यापपर्यंत कोणतीही ओळख पटलेली नाही. सदर गळफास घेतलेल्या व्यक्तीची हत्या आहे की आत्महत्या याचाही पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहेत. समाजसेवक अजित म्हात्रे यांना सिडको भवन येथे अटक

Posted inउरणनवी मुंबई

समाजसेवक अजित म्हात्रे यांना सिडको भवन येथे अटक

अखिल भारतीय किसान सभा अंतर्गत नवी मुंबई विमानतळ कमिटीतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता आज दिनांक २७/१०/२०२० रोजी सिडको भवनाला घेराव घालून बेमुदत आंदोलनाला सकाळी 8 वा. सुरवात केली. त्यानंतर त्याठिकाणी राजकीय दबाव तंत्राचा वापर होऊन पोलिसांनी अजित म्हात्रे यांचेसह अनेक आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक केली. यानंतर सर्वच स्तरातून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केलेल्या कार्याचा निषेध […]

Posted inउरणनवी मुंबई

सामाजसेवक अजित म्हात्रे यांचा राष्ट्रीय महामार्ग १०८ च्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरुद्ध आंदोलनाचा इशारा

बेलपाडा गावचे सामाजसेवक अजित म्हात्रे यांनी जासई ते न्हावाशेवा रस्ता राष्ट्रीय महामार्ग १०८ ची कि.मी. ४.५ ते ८.८ पाहणी केली असता सदर रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे बनवलेले असून सदर रस्त्यावर अनेक मोठे मोठे खड्डे पडलेले निदर्शनास आले . त्यामुळे समाजसेवक अजित म्हात्रे यांनी सदर रस्ता तयार करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे डिपॉझिट जप्त करून त्यांचेवर फौजदारी गुन्हे […]

Posted inउरण

जेएनपीटीचे खासगीकरण होणार नाही, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

खा.सुनिल तटकरे यांनी केंद्र सरकारसमोर मांडला हनुमान कोळीवाड्याच्या फेरपुनर्वसनाचा प्रश्न जेएनपीटीची जबाबदारी असल्याचे खडसावून सांगितले जेएनपीटीचे खासगीकरण होणार नाही, केंद्रीय मंत्र्यांची माहिती काल केंद्र सरकारच्या जहाज वाहतूक विभागातर्फे सागरतट समृद्धी योजनेसंदर्भात जहाज वाहतूक विभागाचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगव्दारे खासदारांसोबत संवाद साधला. यावेळी जेएनपीटीबंदराच्या विकासासाठी पुनर्वसन करण्यात आलेल्या हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थांच्या व्यथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार […]

Posted inउरणताज्या बातम्यापनवेलरायगडरोहा

स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत ह्या आहेत रायगड जिल्ह्यातील प्रथम ३ ग्रामपंचायती

रायगड जिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्मार्ट ग्राम योजना २०१८-२०१९ मध्ये पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रखम क्रमांक पटकाविला आहे. रायगड जिल्ह्यामधील १५ तालुक्यांतील ८०९ ग्रामपंचायतीमधून शिवकर ग्रामपंचायतीची निवड झाली असून, शिवकर ग्रामपंचायतीला ५० लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. या योजनेंतर्गत स्वच्छता, दायित्व, व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शक व […]

Posted inउरण

विंधणे गावात कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव

दिवसेंदिवस उरण तालुक्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढतच आहे. याचाच फार मोठा परिमाण विंधणे गावावर ही झालेला आहे. विंधणे गावात शासकीय आकडेवारीनुसार दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चाललेली असताना शासनाने/ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. विंधणे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतं असल्यामुळे गाव कोरोना मुक्त करण्यासाठी गावात […]

Posted inउरण

दास्तानफाट्यावर अजित म्हात्रे यांचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा

बेलपाडा गावचे समाजसेवक श्री अजित म्हात्रे यांनी राष्ट्रीय महामार्गाची दस्तानफाट्याला क्रॉसिंग मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा शासनाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. सदर राष्ट्रीय महामार्ग हा दस्तानफाट्यावरून उपरी मार्गाने (एलिव्हटेड) ८ ते ९ मीटर उंचीवरून जाणार असून दस्तानफाटा येथे कोणतीही क्रॉसिंग देण्यात आलेली नाही त्यामुळे शेजारील गाव बेलपाडा, चिरले आणि उरण पूर्व विभागातील लोकांना उरणला व […]