Posted inउरण

जेएनपीटीने उरणमधील प्रशिक्षण केंद्राला केले कोविड -१९ रुग्णालयात रूपांतरित

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) उरणमधील बोकाडविरा येथील प्रशिक्षण केंद्रात १२० बेड आणि रुग्णवाहिका सेवा असलेल्या कोविड -१९ रुग्णालयात रूपांतर केले आहे.

Posted inउरण

कावीळ रूग्णांची सेवा करणारे धुतुम गावचे हरिश्चंद्र कृष्णा ठाकुर यांचे दुःखद निधन

कावीळ रूग्णांची सेवा करणारे धुतुम गावचे रहिवासी आणि उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिश्चंद्र कृष्णा ठाकुर यांचे गुरुवारी (२८/०५/२०२०) रात्री दुःखद निधन झाले असून कोरोनाचे संकट आणि जास्त लोकांना जमण्याची परवानगी नसल्यामुळे रात्रीच त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सुरु केलेली कावीळ रुग्णांची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवली होती आणि त्यांच्या ह्या […]

Posted inउरण

एन एच ४बी महामार्गावर धुतूम गावाजवळ कंटेनर उलटून विषारी वायूची गळती

एन एच ४बी महामार्गावर धुतूम गावाजवळ कंटेनर उलटून विषारी वायूची गळती झाल्याने आजूबाजूचा लोकांना डोळ्यांना तसेच श्वास घेण्यास त्रास होत आहे

Posted inउरण

महावितरणचा अजब कारभार, विंधणे गावातील २ महिन्या पूर्वी पडलेले पोल अजून त्याच स्तिथीत

विंधणे गावात १ मे २०१९ रोजी  बसच्या अपघाताने वाकलेले  विजेचे खांब २ महिन्यानंतर सुद्धा त्याच स्तिथीत असून अजून एखाद्या अपघाताची वाट बघत आहेत. गावकऱ्यांनी  सदर  बाब  सातत्याने महावितरण  अधिकाऱ्यांच्या नजरेस  आणून सुद्धा अधिकारी झोपेतच.

Posted inउरण

रानसई धरण – उरणमध्ये एप्रिलपासून पाणीकपात

उरण – तालुक्यातील रानसई धरणाची (Ransai Dam) पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे एप्रिलपासून आठवडय़ातून दोन दिवसांची पाणीकपात सुरू करण्याचे संकेत उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे या वेळीही उरणमधील रहिवाशांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. रानसई धरणक्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे उत्तम पाणीसाठा होता, मात्र उन्हामुळे होणारे बाष्पीभवन आणि […]

Posted inउरण

अजित म्हात्रे यांचे उग्र आमरण उपोषण

उरण – उग्र आमरण उपोषण, उरण पनवेल जे एन पी टी परिसरातील विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे त्याचा विरोधात ७/११/२०१७ रोजी कुमार अजित म्हात्रे या युवा कार्यकर्त्याने आमरण उपोषणाचे शास्त्र उगरले, 2 दिवसाच्या उपोषण नंतर उरण तहसीलदार यांचा सोबत 29/11/2017 रोजी झालेल्या बैठकीमध्ये सामाजिक हिताच्या दृष्टीने रास्त असलेल्या मागण्या कागदो पत्री […]

Posted inउरण

महेश बालदी मित्रमंडळ तर्फे काशी तीर्थ यात्रेचे आयोजन.

उरण दि 3.02.2018 उरणमधील जेष्ठ नागरिकांना उत्तर काशीतील विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेता यावे,जेष्ठ नागरिकांच्या धार्मिक मनोकामना पूर्ण करता याव्यात यासाठी उरणमधील महेश बालदी (Mahesh Baldi) मित्र मंडळ तर्फे फ़क्त उरण तालुक्यातील जेष्ठ नागरिकांसाठी 23 फेब्रुवारी ते 4 मार्च 2018 दरम्यान उरण ते उत्तर काशी तीर्थयात्रेचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. उरण ते उत्तर काशी […]

Posted inउरण

नेरुळ-उरण रेल्वेचा मार्ग सुकर

वन विभागाची परवानगी मिळाल्याने ४ हेक्टर जागेच्या संपादनाचा प्रश्न सुटला नेरुळ-उरण रेल्वेमार्गातील चार हेक्टर वन जमिनीचा अडथळा दूर झाला आहे. या मार्गाच्या नेरुळ-खारकोपपर्यंतच्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. परंतु खारकोपरपासून पुढील मार्गासाठीच्या भूसंपादनात अडचणी येत होत्या. वनजमिनीच्या ४ हेक्टर जागेचा प्रश्न प्रलंबित होता. नुकतीच वन विभागाची परवानगी मिळाल्यामुळे मोठा अडथळा दूर झाला आहे.

Posted inउरण

आता NMMT ने प्रवास करणे झाले सोप्पे.

आता NMMT ने प्रवास करणे झाले सोप्पे. जॉपहॉप ऍप्स द्वारे बसचे कळणार ठिकाण. मित्रांनो.9582570571या नंबर वर मिसकॉल दया.मिसकॉल दिल्यावर लगेचच आपल्याला एक मेसेज मिळेल.त्या मेसेज मध्ये एक लिंक आहे.लिंक ओपन करून जॉपहॉप हे NMMT प्रशासनाचे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता.ह्या ऍप द्वारे NMMT प्रशासनाची कोणती बस कुठे आहे ? किती अंतरावर आहे.? आपल्याला बस कोणत्या […]

Posted inउरण

उरण : कंपन्या पैसे देणार कधी?

उरणमध्ये ओएनजीसी, वायू विद्युत केंद्र, भारत पेट्रोलियम तसेच बंदर क्षेत्रातील जेएनपीटी बंदर आहे. त्यांच्या नफ्यातील काही टक्के रक्कम ही सामाजिक साहाय्यता निधी म्हणून राखीव ठेवली जाते. त्याचा वापर परिसरातील विकासकामांसाठी करणे अपेक्षित असते. तरी गेल्या ४० वर्षांपासून उरणमधील उद्योगांकडून आवश्यक असलेला निधी येथील समाजाच्या विकासासाठी मिळालेला नाही. त्याची प्रतीक्षा आजही कायम आहे. हे सर्व उद्योग […]