Posted inउरण

विंधणे ग्रुपग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेच्या सौ.वैशाली म्हसकर यांची निवड

विंधणे ग्रुप-ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेच्या सौ.वैशाली म्हसकर यांची निवड  २० मे  रोजी पार पडलेल्या विंधणे ग्रुप-ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सौ.वैशाली म्हसकर ,रा.बोरखार यांची बिनविरोध निवड झाली आहे.शिवाजी महाराजांकडे फारच थोडे सैन्यबळ आणि शास्त्रास्ते होती परंतु ज्याप्रमाणे कुटनीतीचा  वापर करून बलाढ्य मोघल आणि आदिलशाहीला मात दिली त्याच प्रमाणे महाराजांचा आदर्श घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेना पक्षाने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि […]

Posted inउरण

मनसेच्या आंदोलनाला मोठे यश – बालमर लॉरी ते बीपीसीएल रस्त्याचे डांबरीकरण

मनसेच्या आंदोलनाला मोठे यश – बालमेर लॉरी ते बीपीसीएल रस्त्याचे डांबरीकरण  गेल्या वर्षी २०१४ रोजी रस्त्यात खड्डे या विषयी मनसे जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांचा नेतृत्वाखाली सिडको विरोधात भेंडखल फाटा येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून सिडकोने भेन्द्खल हद्दीतील बालमर लॉरी ते बीपीसीएल या ७ किमी रस्त्याचे टेंडर काढले हा रस्ता पूर्ण निकृष्ट दर्जाचा […]

Posted inउरण

उरणकरांना लवकरच पाईपलाईनने गॅस पुरवठा

उरणकरांना लवकरच पाईपलाईनने गॅस पुरवठा  उरण शहराला पाईपलाईनने गॅस पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले .ओएनजीसीमधील नवीन गॅस प्लांटचे उद्घाटन धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले .  पाईपलाईनद्वारे गॅस मिळावा ही उरणमधल्या नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. 

Posted inउरण

जेएनपीटीतून 7 लाखांचा माल चोरणाऱ्या ट्रेलर चालकास साथीदारासह अटक

जेएनपीटीतून 7 लाखांचा माल चोरणाऱ्या ट्रेलर चालकास साथीदारासह अटक  ओवरसीज पॉलीमर कंपनीने परदेशातून आयात केलेले प्लास्टिकचे दाणे जेएनपीटीमध्ये आले होते.  जेएनपीटीतून प्लास्टिकच्या दाण्यांचे ५ कंटेनर खोपट्याच्या गोदामात पाठविण्यात आले होते.त्यातील चार कंटेनर  मालासहत गोदामात पोहोचले ,परंतु एका कंटेनर  मध्ये माल कमी असल्याचे आढळले ,त्यामुळे पोलीसांकडे तक्रार करण्यात आली.पोलीसांच्या तपासात कंटेनरमधील काही खोके नवघर परिसरात काढून घेतल्या आणि नंतर पळस्पे […]

Posted inउरण

चिरनेरमध्ये संभाजी महाराज जयंती होणार जोरात साजरी

चिरनेरमध्ये संभाजी महाराज जयंती होणार जोरात साजरी  १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निम्मित चिरनेर मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.हे कार्यक्रम युद्धनौका विक्रांत सेवाभावी संस्थेच्या वतीने सादर होणार असून येथे संभाजी महाराजांचे जीवनचरित्र व्याख्यानातून सदर होणार आहे तसेच इतिहास कालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.रात्री संभाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.ह्या कार्यक्रमाचे […]

Posted inउरण

उरणचा सेफ्टी झोन रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

उरणचा सेफ्टी झोन रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय  महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी देशाची पश्चिम समुद्री सीमा सुरक्षित करण्यासाठी उरण परिसरातल्या क्षस्त्रसाठा कोठाराचा सुरक्षा पट्टा  (सेफ्टी झोन) रद्द करू अशी घोषणा विधानसभेत केली . उरणचे स्थानिक आमदार मनोहर भोईर यांनी याबाबत सरकारचे लक्ष वेधले होते .या सुरक्षापट्ट्यात उरण शहरासोबत केगाव ,म्हातवली नागाव रानवाडा […]

Posted inउरण

उरण तालुक्यात वाहतूक कोंडी एक मोठी समस्या !

उरण तालुक्यात  वाहतूक कोंडी एक मोठी समस्या !   उरण तालुक्यात दिवसेंदिवस  वाढत असलेल कंटेनर यार्ड ,गोडाऊन  आणि त्यामुळे वाढलेली अवजड वाहनांची वर्दळ वारंवार उरण मधील रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण करत आहेत .अशा वाहतूक कोंडीमुळे उरण मधून  पनवेल,नवी-मुंबई,मुंबईकडे नोकरी किंवा दुसर्या कोणत्याही कारणाने प्रवास करणाऱ्या जनतेला हाल सहन करावे लागत आहेत. तसेच अवजड वाहनांच्या  वाढत्या रहदारीमुळे […]