Posted inTweet

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता. त्यासाठी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री @AbdulSattar_99 यांनी वित्त विभागाला सादर केला पदभरतीचा प्रस्ताव. जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागातील ५ संवर्गातील १०,१२७ पदे तातडीने भरण्याची केली मागणी. pic.twitter.com/kTrcOBoVFb— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 16, 2021 Source by MAHARASHTRA DGIPR

Posted inTweet

जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसिवीर जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित

जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसिवीरजिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित@CMOMaharashtra@iAditiTatkare@MahaDGIPR@CollectorRaigad@InfoDivKonkan pic.twitter.com/3MUSjdU6OC— DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD (@InfoRaigad) April 16, 2021 Source by DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD

Posted inTweet

आपली जबाबदारी ओळखा….सोशल डिस्टंन्सिंग चे पालन करा… कोरोना आजाराला पसरण्यापास

आपली जबाबदारी ओळखा….सोशल डिस्टंन्सिंग चे पालन करा…कोरोना आजाराला पसरण्यापासून रोखा….मास्क,सॅनिटायझरचा वापर करा..आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या..#SocialDistancing #fightagainstcorona #BreakTheChain pic.twitter.com/GUVafXQoHX— Raigad Police (@RaigadPolice) April 8, 2021 Source by Raigad Police

Posted inTweetरायगड

केंद्रीय पथकाने केली कोविड उपाययोजनांची पाहणी चतु:सूत्रीचे पालन करण्याचे केले

केंद्रीय पथकाने केली कोविड उपाययोजनांची पाहणीचतु:सूत्रीचे पालन करण्याचे केले आवाहन@CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan @RaigadPolice pic.twitter.com/KNwejY9lIW— DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD (@InfoRaigad) April 10, 2021 Source by DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD

Posted inTweet

नवी मुंबईतील मुख्य ठिकाण- कळंबोली येथे ५० निवासी भूखंड उपलब्ध

नवी मुंबईतील मुख्य ठिकाण- कळंबोली येथे ५० निवासी भूखंड उपलब्ध आहेत. यापैकी एक आपण भाडेपट्ट्यावर घेऊ शकता.https://t.co/chqLkIKpNc ला भेट द्या.#CIDCOBuildingPossibilities#PlotLuckAlert pic.twitter.com/883NCQU8DD— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) April 12, 2021 Source by CIDCO Ltd