Posted inTweetउरणनवी मुंबईपनवेल

सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करायची असल्यास नागरीकांनी वरील कार्यपद्धती

सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करायची असल्यास नागरीकांनी वरील कार्यपद्धतीचे अनुसरण करून संबंधित अधिकाऱ्यांबरोबर ऑनलाईन बैठकीसाठी अर्ज करावा.#CIDCODevelopments— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) April 10, 2021 Source by CIDCO Ltd

Posted inTweetउरणनवी मुंबईपनवेल

Find the right plot for you! Visit and explore various

Find the right plot for you!Visit https://t.co/chqLkIKpNc and explore various schemes on plots for lease at different nodes of Navi-Mumbai!Catered to the needs of every income group and builders & developers, the path to your next plot is clear.#HitTheJackPlot #PlotLuckAlert pic.twitter.com/3IHUujlMTS— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) April 10, 2021 Source by CIDCO Ltd

Posted inTweetउरणनवी मुंबईपनवेल

नवी मुंबई येथे भाडेपट्ट्यावर भूखंड विक्रीच्या, सिडकोच्या विविध योजनांचा लाभ

नवी मुंबई येथे भाडेपट्ट्यावर भूखंड विक्रीच्या, सिडकोच्या विविध योजनांचा लाभ घ्या!विविध उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी https://t.co/chqLkIKpNc या संकेतस्थळावर अनेक योजना उपलब्ध आहेत.आजच अर्ज करा!#HitTheJackpot#PlotLuckAlert— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) April 10, 2021 Source by CIDCO Ltd

Posted inTweet

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता. त्यासाठी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री @AbdulSattar_99 यांनी वित्त विभागाला सादर केला पदभरतीचा प्रस्ताव. जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागातील ५ संवर्गातील १०,१२७ पदे तातडीने भरण्याची केली मागणी. pic.twitter.com/kTrcOBoVFb— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 16, 2021 Source by MAHARASHTRA DGIPR

Posted inTweet

जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसिवीर जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित

जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसिवीरजिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित@CMOMaharashtra@iAditiTatkare@MahaDGIPR@CollectorRaigad@InfoDivKonkan pic.twitter.com/3MUSjdU6OC— DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD (@InfoRaigad) April 16, 2021 Source by DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD