Posted inTweet

आपली जबाबदारी ओळखा….सोशल डिस्टंन्सिंग चे पालन करा… कोरोना आजाराला पसरण्यापास

आपली जबाबदारी ओळखा….सोशल डिस्टंन्सिंग चे पालन करा…कोरोना आजाराला पसरण्यापासून रोखा….मास्क,सॅनिटायझरचा वापर करा..आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या..#SocialDistancing #fightagainstcorona #BreakTheChain pic.twitter.com/GUVafXQoHX— Raigad Police (@RaigadPolice) April 8, 2021 Source by Raigad Police

Posted inTweetरायगड

केंद्रीय पथकाने केली कोविड उपाययोजनांची पाहणी चतु:सूत्रीचे पालन करण्याचे केले

केंद्रीय पथकाने केली कोविड उपाययोजनांची पाहणीचतु:सूत्रीचे पालन करण्याचे केले आवाहन@CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan @RaigadPolice pic.twitter.com/KNwejY9lIW— DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD (@InfoRaigad) April 10, 2021 Source by DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD

Posted inTweet

नवी मुंबईतील मुख्य ठिकाण- कळंबोली येथे ५० निवासी भूखंड उपलब्ध

नवी मुंबईतील मुख्य ठिकाण- कळंबोली येथे ५० निवासी भूखंड उपलब्ध आहेत. यापैकी एक आपण भाडेपट्ट्यावर घेऊ शकता.https://t.co/chqLkIKpNc ला भेट द्या.#CIDCOBuildingPossibilities#PlotLuckAlert pic.twitter.com/883NCQU8DD— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) April 12, 2021 Source by CIDCO Ltd

Posted inTweet

पनवेल शहर पोलीस ठाणे द्वारे इंडस्ट्रियल ऑइल चोरी करणाऱ्या ६

पनवेल शहर पोलीस ठाणे द्वारे इंडस्ट्रियल ऑइल चोरी करणाऱ्या ६ आरोपींना अटक. आरोपींकडून रु. ४२.८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले. #GoodDetection #GoodWork pic.twitter.com/iFQol366ht— Navi Mumbai Police (@Navimumpolice) April 12, 2021 Source by Navi Mumbai Police

Posted inTweet

मास्क लावण्याची हीच खरी वेळ आहे #माझामास्क_माझीसुरक्षा #BreakTheChain

मास्क लावण्याची हीच खरी वेळ आहे #माझामास्क_माझीसुरक्षा #BreakTheChain pic.twitter.com/slF62QOvgx— DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD (@InfoRaigad) April 10, 2021 Source by DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD