Posted inमहाराष्ट्र

सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य

परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात मराठी भाषा अनिवार्य असल्याचे फलक लावणे अनिवार्य करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.