Posted inदेश

चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याबद्दल विचार करत असाल तर…

गेल्या काही दिवसांपासून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे प्रोत्साहन भारतीय सोशल मीडियावर पसरत आहे. बहिष्कार असूनही चिनी वस्तू भारतात विक्रीचे विक्रम नोंदवित आहेत, कारण केवळ चिनी दिवे, दिवाळीच्या वस्तू आणि छोट्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर बहिष्कार टाकल्यामुळे चिनी अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही.