Posted inमुंबई

कांदिवलीजवळ वेस्टर्न एक्सप्रेसवे वर भूस्खलन; वाहतुकीवर परिणाम

कांदिवलीजवळ वेस्टर्न एक्सप्रेसवे वर भूस्खलन; वाहतुकीवर परिणाम रात्रभर झालेल्या मुसळधार पावसात भूस्खलनामुळे कांदिवलीजवळ वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे.शहरात गेल्या १२ तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरड कोसळल्याने महामार्गाच्या एका बाजूला वाहनांची हालचाल मंदावली आहे. अधिकारी व पोलिस कर्मचारी घटनास्थळी असून […]