Posted inनवी मुंबईपनवेल

Online Fraud – नवी मुंबईतील दोघांसोबत ऑनलाईन फसवणूक, गमावले लाखो रुपये

Online Fraud – आपल्या वडिलांचा केवायसी तपशील अद्ययावत करण्याच्या बहाण्याने एका फोन कॉलने सीवुड्स येथील ३५ वर्षीय महिलेला १.५५ लाख रुपयांची फसवणूक केली. दुसर्‍या प्रकरणात, एका चर्च ट्रस्टला पैसे देण्याचा प्रयत्न केला असता एका 70 वर्षांच्या व्यक्तीने फसवणुकीत 66,000 रुपये गमावले. पहिल्या प्रकरणात सीवुड्समधील तक्रारदार भाग्यश्री देशपांडे यांना गुरुवारी दुपारी राहुल अग्रवाल अशी ओळख असलेल्या […]

Posted inपनवेल

कामोठे : महिलेने ऑनलाइन फसवणूकीमध्ये गमावले १ लाख ५ हजार

कामोठे पोलिसांनी बुधवारी एका अनोळखी व्यक्तीवर १ लाख ५ हजार रुपयांची महिलेस ऑनलाइन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. वारंवार वीज खंडित होत असल्याकारणाने महिला सातारा येथील आपल्या गावी पॉवर बँक कुरियर करण्याचा प्रयत्न करीत होती. कुरिअर एजन्सी कर्मचारी म्हणून काम करणार्‍या व्यक्तीने तिला तिच्या खात्यात ५ रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले, त्यानंतर तिने ५००० रुपये गमावले आणि थोड्याच वेळात अजून ५ ट्रँझॅकशनमध्ये एकूण १ लाख रुपये कमी झाले.