Posted inखेळ

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पराक्रम; स्वत:च्या देशाचे स्पेलिंग चुकीचे लिहले!

इस्लामाबाद:पाकिस्तानचा क्रिकेट संघ रविवारी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला. या दौऱ्यात पाकचा संघ ३ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. पाकिस्ताचा हा इंग्लंड दौरा करोना व्हायरसच्या काळात होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान संघातील खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा दौरा चर्चात आला होता. रविवारी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी निघाला तेव्हा त्याचे काही फोटो आणि माहिती…